या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ने खाल्ले तळलेले किडे!!

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ने गेली अनेक वर्षामध्ये अनेक मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केलया आहेत. आणि यामुळेच त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. नुकताच त्यांनी दिलेली मुलाखत खूप चर्चेत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नुकत्याच त्यांनी लोकमत ला एक मुलाखत दिली, आणि त्यात त्यांनी खूप काही खुलासे केले आहेत..

असा कोणता पदार्थ आहे जो तुम्हाला अजिबात आवडला नाही.. असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.. त्या प्रश्नाला उत्तर देत त्या म्हणाल्या की, “ काही वर्षांपूर्वी मी , विराजस आणि विराजस चे बाबा चीन ला फिरायला गेलो होतो, तिथे खूप काही इंटेरस्टिंग असे खाण्याचे पदार्थ होते, पण ते काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आम्हाला काही तळलेले किडे मिळाले, त्यांची चव फार छान होती, पण त्यांच जे वर्णन होत ते ऐकल्यावर काहीच खाण्याची शक्यता नव्हती.

Leave a Comment