आविष्कार दारवेकरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल दुसऱ्या पत्नीने केला मोठा खुलासा

ह्या गोजिरवाण्या घरात, अधुरी एक कहाणी, तु माझा सांगाती, या मालिकेंमधून तसेच नावाजलेला मराठी शो म्हणजेच बिग बॉस. या शो च्या तिसऱ्या पर्वात झळकलेला अभिनेता म्हणजेच अविष्कार दारवेकर.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेत्री स्नेहा वाघ सोबत अविष्कार लग्नबंधनात अडकलेला, परंतु मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याकारणाने स्नेहाने अविनाश सोबत घटस्पोट घेतला. आणि हे दोघे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एकत्र दिसले . पण ते पुन्हा एकमेकांच्या लाइफ मध्ये येऊ शकणार नाही हे स्पष्टपणे दिसत होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अविष्कार पुन्हा तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने काही फोटो शेअर केले ज्यावरून त्याने लग्न केलय असं दिसून येतय. आणि अविष्कारच्या या तिसऱ्या लग्नामुळे त्याच्या दुसऱ्या पत्नीने काही खुलासे उघड केले. स्मिता असे आविष्कारच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे.

अविष्कारचे हे तिसरे लग्न बेकायदेशीर असल्याचा दावा स्मिता यांनी केला आहे. त्या म्हणाली की, लग्नानंतर दारू पिऊन रोज अविष्कार मला मारायचा, रात्रभर घराबाहेर बसवून ठेवायचा आणि माझ्यावर घाणेरडे आरोप करायचा. मी गरोदर असताना देखील त्याने मला मारले आहे. आणि रात्रभर जमिनीवर बसून ठेवायचा. मी बनवलेल जेवण फेकून देऊन मला पुन्हा रात्रीचे २-३ वाजता जेवण बनवायला सांगायचा. चालू कार मधुन तो मला ढकलून द्यायचा. त्याच्या या तिसऱ्या त्या  म्हणाल्या की, त्याच्या स्वतःच्या वडिलांनी देखील हेच केल. आणि ज्या बाईसोबत असे घडले ती बाई म्हणजे त्याची आई देखील सुनेसोबत असं वागते ती बाई असवेंदनशील आहे हे स्त्री जातीला कालिंबा आहे. असं बोलत त्यांनी अविष्कारच तिसर लग्न हे बेकायदेशिर आहे असं सांगितल आहे.

Leave a Comment