अभिनेता अनुज ठाकरेच्या लग्नात जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील संपूर्ण टीमने लावली हजेरी

जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील विनोदशील खलनायक सुमुख म्हणजेच अभिनेता अनुज ठाकरे २१ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री अश्विनी गोगटे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नसोहळ्यात जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील संपूर्ण टीमने हजेरी लावलेली. स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुदावडकर, यांनी देखील अनुजच्या लग्नात हजेरी लावलेली. यासोबतच अभिनेत्री नीता पेंडसे, पूजा राईबागी, जान्हवी किल्लेकर, दिगंबर फसाटे, स्वानंद बर्वे, आनंद प्रभू, अतुल सनस, यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment