अभिनेत्री मानसी नाईक या कारणामुळे पुन्हा चर्चेत

अभिनेत्री मानसी नाईक सध्या खुपच चर्चेत आहे. मानसी नाईक तिचे पती परदीप खरेरा सोबत नेहमीच फोटो आणि रील्स व्हिडिओ शेअर करत असते. तसेच त्या दोघांचा यूट्यूब चॅनल देखील आहेत . त्यातून ते दोघे नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी daily रूटीन व्लोग आणि काही नवनवीन व्लोग अपलोड करत असतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सध्या मानसी नाईक एक वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे ते म्हणजे तिने शेअर केलेला फोटो . त्या फोटोत मानसी खुपच गोड दिसत आहे आणि त्यात ती गरोदर असल्याच लगेचच दिसून येतय या फोटोवर तीने कमिंग सुन असं कॅप्शन दिल्यामुळे , तिचे चाहते जरा आचंबीत झालेत आणि हे कधी झाल , अशा प्रकारच्या मजेशीर कॉमेंट्स करत आहेत. पण खर सांगायच तर मानसी नाईक ही गरोदर नसुन हे एक फोटोशूट आहे. तर हे फोटोशूट नक्की जाहिरातीसाठी आहे की अजुन कशासाठी हे आपल्याला लवकरच कळेल.

Leave a Comment