छोट्या पडद्यावरील भारदस्त कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी सीजन ३’ खुपच चर्चेत आहे. अगदी सुरवातीपासुनच आपण सगळ्यांमद्धे भांडण होताना पाहत आहोत. अक्षय वाघमारे मात्र अजुनही शांततेतच खेळताना दिसून येतोय.
आज आपण या विडिओ मधुन जरा अक्षय वाघमारेच्या फॅमिली बद्दल जाणून घेऊयात.
अक्षय वाघमारे हा आपल्या अभिनयाने, आणि कॉमेडीने संपूर्ण महाराष्ट्रच मन जिंकणारे अभिनेते दादा कोंडके यांचा नातू आहे. अक्षयची आजी ही दादा कोंडके यांची बहीण होती . त्यामुळे नात्याने दादा कोंडके हे अक्षयचे आजोबा लागतात. २०२० मध्ये अक्षयने अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. आणि ६ महिन्यांपूर्वी त्यांना एक गोड सुंदर मुलगी देखील झाली.
तर अक्षय बिग बॉसच्या घरात कसा टिकून राहणार? तो कसे टास्क खेळणार हे सगळ पाहण उत्सुकतेच असणार आहे.