रणजीतवर होणार जीवघेणा हल्ला. संजीवनी वाचवू शकेल का रणजीतला ?

कलर्स मराठी वाहिनीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत आपल्याला खूप सारे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकतेच या मालिकेत संजुने अपर्णाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला. तेव्हा सुजीतला देखील कळलं की अपर्णाचं त्याच्यावर कधीच प्रेम नव्हतं, तिने फक्त ढाले पाटील या आडनावामुळे त्याच्याशी लग्न केले होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आत्ता या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रणजीतवर काही गुंड जीवघेणा हल्ला करणार आहेत. यामध्ये रणजीतला एकट्याला गाठून त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु रणजीत या हल्ल्यातून कसा वाचेल? संजू रणजितच्या मदतीला धावून येईल का? हे आपल्याला येत्या भागात पाहायला मिळेलच.

आत्ता या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात असेल असं तुम्हाला वाटतंय? अपर्णा, दादासाहेब की राजश्री वहिनी! तुम्हाला कोणावर संशय येतोय ते कमेन्ट करून नक्की सांगा!

https://www.instagram.com/p/CTBtjz-KUjO/
https://www.instagram.com/p/CTAMqr_qxku/

Leave a Comment