गोव्याच्या किनाऱ्यावर फेम अभिनेता सुहृद वार्डेकरच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन

गोव्याच्या किनाऱ्यावर फेम अभिनेता सुह्रद वार्डेकर एक वर्षापूर्वी पुण्याच्या प्राची खडतरकर सोबत विवाहबंधनात अडकला होता. आणि त्याने काल त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी सांगितली आहे. त्याने एक फोटो पोस्ट करून i m father now ! Blessed with a girl today असं कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टवर सेलिब्रिटी मित्रमैत्रिणी सोबतच त्याच्या चाहत्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सुहृद वार्डेकर याने ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, प्रेमा तुझा रंग कसा, एक घर मंतरलेल अशा अनेक मालिकेंमध्ये त्याने काम केली आहेत. त्यासोबतच तो आपल्याला अनेक सुपरहिट गाण्यांच्या अल्बम मधुन दिसून आला आहे.

A to Z मराठी कडून सुहृद आणि प्राचीचे खुप खुप अभिनंदन!

https://www.instagram.com/p/CS9tuLOKmd8/

Leave a Comment