आज तू मराठी सॉंग प्रदर्शित, नक्की पहा!

मन गुंतले, जिथे तू भेटायची मला, कोलीवाऱ्याची पोरं अश्या अभूतपूर्व गाण्याच्या यशानंतर अँड हटके मुझिक रसिकप्रेक्षकांनसाठी घेऊन येत आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंडशिप डे निमित्त प्रेम आणि मैत्रीचा जिव्हाळा दाखवून देणारी गोष्ट आज तू…. हे गाणे लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. 6 ऑगस्ट ला अँड हटके मुझिक या युट्युब चॅनल वरती प्रदर्शित झाले आहे. तसेच या गाण्याची निर्मित सेजल मीडिया नेटवर्क आणि सौरभ सुदाम ताम्हाणे यांनी केली असून या गाण्याचे दिग्दर्शन, लेखन व संगीत बाळकृष्ण देसाई यांनी केले आहे. आणि या गाण्याचे चित्रीकरण राजगुरू नगर मधील कनेरसर या गावात झालेले आहे.
या गाण्यामध्ये सोशल मीडिया मध्ये फेम असणाऱ्या मधील काही नवीन चेहेरे पाहायला मिळतील. स्नेहा गोणते आणि राज शिवतरे अस या जोडीच नाव आहे. तसेच या गाण्याला खूप लोकांनी व कलाकारांनी सहकार्य केले आहे. प्रशांत कावा यांनी या गाण्याची चित्रछाया केली असून या गणाचे संपादक शिवा कांबळे यांनी केलं आहे. या गाणे मध्ये विलन ची भूमिका पाहायला मिळणार आहे. सचिन ताम्हाणे आणि अतुल आरस्कर हे आहेत. हे गाणे उलहासनगरमधील बी. के स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड झाला आहे. खूप सुंदर अस गाणं झालं असून या गाण्याला तुमच्या प्रेमाची गरज आहे. तर तुम्ही प्रेक्षाक म्हणून या गाण्याला किती सहकार्य करताय हे कळवायला विसरू नका आमच्या अँड हटकेच्या कमेंट बॉक्स मध्ये.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment