झी मराठी वाहिनी वर या चार नविन मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या झी मराठी वाहिनीवर आपल्याला नवनवीन मालिकेंचे प्रोमो पाहायला मिळत आहेत. झी मराठी वाहिनीवरील जुन्या मालिकांचा trp खुपच कमी असल्यामुळे आता या नविन मालिका आपल्या भेटीला येणार आहे. मनं झालं बाजिंद , माझी तुझी रेशीमगाठ, ती परत आलीये, आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं . या चार नविन मालिका आपल्या भेटीला येणार आहेत. या येणाऱ्या नविन मालिकेंमध्ये आपल्याला काही नविन तर काही जुनेच कलाकार पाहायला मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर आता झी मराठी वाहिनीवरील कोणत्या जुन्या चार मालिका बंद होणार हा चाहत्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे. देवमाणूस, पाहिले ना मी तुला, कारभारी लयभारी , आणि अग्ग्बाई सुनबाई या मालिका बंद होण्याची दाट शक्यता आहे.तर काही मालिकांचा वेळ देखील बदलू शकतो .

तर तुम्ही येणाऱ्या नविन मालिकेंसाठी उत्सुक आहात का ? आणि जुन्या मालिकेंपैकी कोणत्या मालिकेला मिस कराल हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment