बिग बॉस मराठी सीजन ३ लवकरच

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचे आत्तापर्यंतचे दोन्ही सीजन खुप गाजले आहेत . या कार्यक्रमाचे फॅन्स म्हणजेच या कार्यक्रमाचा चाहता वर्ग फारच मोठ्या प्रमाणात आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी टीझर शेअर करत लिहिले आहे की , त्यासोबत मी परत येतोय…..तुम्ही तयार रहा …. त्यांची ही पोस्ट वाचून चाहते खुपच खुश झाले आहेत. त्यांनी बिग बॉस सीजन ३ ची आम्ही खुप आतुरतेने वाट पाहत आहोत असं देखील म्हंटल आहे . अखेर या कार्यक्रमाच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली असं म्हणायला हरकत नाही. आता बिग बॉस सीजन ३ मध्ये कोणकोणते स्पर्धक पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमद्धे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर तुम्ही येणाऱ्या बिग बॉस सीजन ३ साठी किती उत्सुक आहात आणि तुम्हांला कोणते स्पर्धक या कार्यक्रमात पाहायला आवडतील हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment