सुर नवा ध्यास नवाची महागायिका सन्मिता धापटे शिंदे बद्दल बरंच काही

कलर्स मराठी वरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या शोचा  महाअंतिम सोहळा काल म्हणजेच १३ जुन रविवारी पार पडला. या महाअंतिम सोहळ्यात सहा गायिका पोहोचल्या होत्या रश्मी मोगे, राधा खुडे , प्रज्ञा साने ,संपदा माने, सन्मिता धापटे शिंदे आणि श्रीनिधी देशपांडे, या सहा गायिकांपैकी अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ही विजेती ठरून तिने मानाची सुवर्णकट्यार मिळवली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 सन्मिता धापटे शिंदे हिला लाहानपणापासूनच गाण्याची आवड होती . तिचे मुळ गाव अहमदनगर मधील पारगाव भातोडी हे आहे. तिचे लग्न झाल असुन तिच्या पतीचे नाव गणेश शिंदे असं आहे. गणेश शिंदे हे सुप्रसिद्ध व्याख्याते आहेत. सन्मिता आणि गणेश यांना स्वराध्या नावाची लहान मुलगी आहे.

तर ‘सुर नवा ध्यास नवा’ या शो मध्ये सन्मिताची गाणी तुम्हांला कशी वाटली हे कॉमेंट्स नक्की सांगा.

Tags: Sanmita Dhapte Shinde Biography, Sanmita dhapte shinde husband, sanmita dhapte shinde kids, sanmita dhapte shinde lifestyle

Leave a Comment