अभिनेता माधव देवचके याने बिग बॉस मराठी ३ विषयी दिली महत्वपूर्ण माहिती

बिग बॉस मराठी सीजन १ आणि सीजन २ चांगलाच गाजला होता आणि आता प्रेक्षक वाट पाहतायत ते बिग बॉस मराठी सीजन ३ च्या येण्याची. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या प्रत्तेक स्पर्धकाने आपल्या अनोख्या खेळाणे रंगत वाढवली होती. पण करोनाच्या संकटामुळे २ वर्ष झाली तरी अजुन मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व  प्रेक्षकांच्या भेटीस आले नाही. बिग बॉस मराठी पुन्हा सुरू होईल का असा प्रश्न सगळ्यांनाच आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अशातच बिग बॉसचा माझी स्पर्धक माधव देवचकेला बिग बॉस मराठी ३ होणार का नाही ? असा प्रश्न विचारला त्यावर माधवने नक्की होणार सीजन ३ अस उत्तर दिलंय , त्यामुळे बिग बॉसचे तिसरे पर्व आपल्याला नक्की पाहता येईल .

तर तुम्हांला बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व पाहायला आवडेल का आणि त्यात कोणकोणत्या कलाकारांना पाहायला आवडेल ही कॉमेंट्स करून नक्की सांगा .  

Leave a Comment