पाहा अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे बेबी बंप फोटोशूट, लवकरच आई होणार

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने नुकतीच सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर केली ज्यात ती pregnant असल्याची न्यूज तिने चाहत्यांना दिली आहे. उर्मिलाने पोस्ट शेअर करत we are pregnant आणि हे एप्रिल फूल नाही असं कॅप्शन दिल आहे. तिच्या ह्या पोस्ट वर चाहत्यांनसोबतच सेलेब्रिटींनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

उर्मिला निंबाळकर ही अभिनेत्री सोबतच एक फॅशन डिजायनर देखील आहे. तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल  आहे ज्यातून ति नेहमीच स्कीन साठी छान अशा टिप्स देत असते . आणि ती vlog देखील करत असते.

उर्मिलाने २०११ मद्धे दिया और बाती हम या हिंदी मालिकेतून टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केलं त्यानंतर सनई चौघडे या चित्रपटमद्धे ती दिसली होती . आणि स्टार प्रवाह वरील दुहेरी या मालिकेत सुरवातीला तिने मुख्य अभिनेत्री मैथिली ची भूमिका साकारली होती .  

Leave a Comment