असा होणार देवमाणूस मालिकेचा शेवट

देवमाणूस या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केल होत. परंतु ही मालिका आत्ता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील आत्ता या मालिकेचा शेवट कसा होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आत्ता पर्यन्त डॉक्टर अजितकुमार देव याने आपल्या स्वार्थापोटी अनेकांचा जीव घेतला. या सर्वांमध्ये डिंपल देखील डॉक्टरची मदत करत होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

देवमाणूस या मालिकेच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळणार आहे की पोलिस डिंपलला ताब्यात घेणार आहेत. तेव्हा डिंपल देखील पोलिसांना डॉक्टरने आत्तापर्यंत किती लोकांना मारले आहे ते सांगणार आहे. परंतु डॉक्टर मात्र गाव सोडून मुंबईला जाणार आहे. नंतर तो डिंपलसाठी जेव्हा गावात येतो तेव्हा पोलिस डॉक्टरला पकडणार असल्याचं सांगितल जात आहे.

देवमाणूस या मालिकेत डॉक्टरची मुख्य भूमिका अभिनेता किरण गायकवाड याने उत्तमरीत्या साकारली होती. त्याशिवाय डिंपल हे पात्र अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने साकारले होते. या मालिकेत अनेक कलाकारांची एंट्री झाली होती. प्रत्येकाने आपापल्या भूमिका उत्तमरीत्या बाजवल्या आहेत. तर मित्रांनो देवमाणूस या मालिकेतील तुमच आवडत पात्र कोणतं ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Devmanus Serial end

Leave a Comment