अभिनेता शशांक केतकर आणि पत्नी प्रियंका यांना पुत्ररत्न प्राप्ती

अभिनेता शशांक केतकर याने खूप साऱ्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तो खूपच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी शशांकने आपली पत्नी प्रियंका सोबत एक फोटो सोशल मीडिया वर पोस्ट केला होता. यामध्ये पत्नी प्रियंका pregnant असल्याचे दिसत होते. आपण लवकरच आईबाबा होणार असल्याचे त्याने या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले होते. चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आत्ता अभिनेता शशांक केतकर याने आपल्याला मुलगा झाल्याचे जाहीर करत सोशल मीडियावर तशी पोस्ट शेयर केली आहे. या फोटोमध्ये शशांकने मुलाला आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये त्याने आपल्या मुलाचा चेहरा लपवला आहे. शशांक बाबा झाल्यामुळे तो खूपच खुश दिसत आहे. शशांकने आपल्या मुलाचे नाव ऋग्वेद असे ठेवले आहे.

शशांक आणि प्रियंका यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले असून चाहते देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Tags: Shashank Ketkar and Wife priyanka blessed with baby boy

Leave a Comment