फंड्री चित्रपटातील शालू दिसतेय आत्ता खूपच सुंदर

२०१४ साली प्रदर्शित झालेला फंड्री हा चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटातील शालू आणि जब्याने सर्वत्र धुमाकूळ गाजवला होता. या चित्रपटाला खूप सारे पुरस्कार देखील मिळाले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने शालूची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिचा या चित्रपटात एकही संवाद नव्हता तरी देखील नजरेतून संवाद साधत तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

परंतु आत्ता या शालूचा लुक पूर्णपणे बदलला आहे. शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात आत्ता खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. तिने काही बोल्ड फोटोस आणि विडियो सोशल मीडिया वर शेयर केले आहेत. चाहते तिचा बोल्ड अंदाज पाहून घायाळ झाले आहेत.

राजेश्वरीच्या या लुकला चाहत्याकडून खूपच पसंती मिळताना दिसत आहे. चाहते तिच्या फोटो खाली कमेन्ट आणि लाइकचा वर्षाव करत आहेत. तर मित्रांनो अभिनेत्री राजेश्वरी खरात हिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Fandry fame actress Rajeshwari kharat looking very bold and beautiful now

Leave a Comment