येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मोमो बद्दल बरंच काही

Mira Jagannath Biography, Wiki, Birthday, Age, Boyfriend, Family, Qualification, Movies, Serials

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

झी मराठी वाहिनी वरील येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील मोमोची भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तर आज आपण जाणून घेऊयात येऊ कशी तशी नांदायला मधील मोमो म्हणजेचअभिनेत्री मीरा जगन्नाथ बद्दल.

मीरा जगन्नाथ हीच निकनेम मिरो असं आहे. तिचा जन्म २० ऑगस्ट १९९८ ला झाला आहे. तिने तिची BA ची पदवी मुंबई यूनिवर्सिटी मधून पुर्ण केली आहे. या पूर्वी मिराने माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेत संजनाची एक छोटीशी भूमिका साकारली होती . त्यानंतर युवागिरी ह्या फिल्म मध्ये संजय खपरे ह्यांच्यासोबत तिने काम केलं आहे. तसेच लिव independent ह्या ही वेब सिरीजमध्ये देखील तिने काम केली असून आशय कुलकर्णी सोबत ये साजणा मराठी album सॉन्ग देखील तिने केलं आहे.

मीराची फिट अँड फॅब विथ मीरा असा यूट्यूब चॅनल देखील आहे आणि आता तीला आपण येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेतून मोमोच्या भुमिकेत पाहतच आहोत. तर मित्रांनो अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिची येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मोमोची भूमिका तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Mira jagannath biography, mira jagannath wiki, mira jagannath birthday, mira jagannath age, mira jagannath boyfriend, mira jagannath movies, mira jagannath serials, mira jagannath husband, mira jagannath family, mira jagannath qualification

Leave a Comment