सिद्धार्थ आणि मिताली यांचा विवाह सोहळा संपन्न

अखेर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर विवाहबंधनात अडकले. ह्या दोघांच्याही लग्नाच्या चर्चा खूप दिवसांपासून चालू होत्या. चाहते देखील त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक होते. आणि अखेर ती प्रतीक्षा संपली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सिद्धार्थ मितालीने त्यांच लग्न ही पुण्याबाहेरील एका वाड्यात अगदी पारंपरिक पद्धतीने करायचं ठरवल होतं, आणि ते अगदी तसचं पार पडलं. वाडा अगदी सुंदर फुलांनी सजवला होता. लग्नात ह्या दोघांणीही पारंपरिक पद्धतीचे पोशाख परिधान केले होते. मितालीने हिरव्या रंगाची पेशवाई साडी आणि जांभळ्या रंगाचा शेला परिधान केला होता तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. ते दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत होते.

AtoZ मराठी कडून सिद्धार्थ मितालीला खुप खुप शुभेच्छा.

Tags: Siddharth Chandekar and mitali mayekar marriage photo, siddharth chandekar lagn, mitali mayekar lagn, siddharth chandekar wedding, mitali mayekar wedding, मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर लग्न

Leave a Comment