Anvita Phaltnkar Biography, Real Family, Movies, Serial, Birthdate, Boyfriend, Malika

अन्विताचा जन्म २ जुलै रोजी ठाणे इथे झाला आहे. तिने सरस्वती secondary स्कूलमधून तिचं शालेय शिक्षण पुर्ण केलं आणि त्यानंतर D J रुपारेल महाविद्यालयातून आर्ट क्षेत्रात पदवी मिळवली आहे.अन्विताला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड होती . तिने कॉलेजमद्धे असताना अनेक नाटकांमद्धे देखील काम केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

टाइमपास, गर्ल्स यांसारखे सिनेमांन मद्धे देखिल तिने अभिनय केला आहे. त्याचबरोबर तिने नृत्याचीही आवड जोपासली आहे. तिने विविध नृत्यप्रकारांची दररोज तालिम सुरू ठेवली आहे.

आणि आता ती येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेत अवनीची भूमिका साकारत आहे.      

Leave a Comment