स्वामिनी या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

कलर्स मराठीवर ९ सप्टेंबर २०१९ ला सुरू झालेल्या स्वामिनी ह्या मालिकेने २६ डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांचा निरोप घेतला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

‘स्वामिनी’ ह्या मालिकेवर तसेच मालिकेतील प्रत्तेक कलाकारावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलत. २६ डिसेंबर ला ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करून मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला

 पाहुयात मालिकेच्या शेवटच्या भागानंतरचे ही काही फोटो . 

Tags: Swamini serial end, swamini serial off air

Leave a Comment