हा अभिनेता विवाह बंधनात अडकला, केल या अभिनेत्रीशी लग्न!

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत हर्षद गावस्कर हि भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच गुरु दिवेकर हा नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. अभिनेता गुरु दिवेकरने १९ ऑक्टोबर २०२०ला अभिनेत्री मधुरा जोशी सोबत विवाह गाठ बांधली. त्यांचा विवाह पुण्यात पार पडला. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या दोघांना आपण एकाच मालिकेत काम करताना पाहिले होते. सोनी मराठी वाहिनीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत गुरु आणि माधुरीने गांधार आणि दिशा या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. गुरु सध्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत हर्षद हि भूमिका साकारत आहे तर मधुरा लवकरच सोनी मराठीवरील श्रीमंता घरची सून या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

AtoZ Marathi Team कडून अभिनेता गुरु दिवेकर आणि मधुरा जोशी यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

https://www.instagram.com/p/CGhhZaQAAPa/

Tags: Guru Divekar and Madhura Joshi Marriage

Leave a Comment