बिग बॉस फेम सई लोकूर लवकरच विवाहबांधनात अडकणार?

बिग बॉस मराठी पहिल्या पर्वाची स्पर्धक सई लोकूर लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. अभिनेत्री सई लोकूर सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. नवीन नवीन फोटोस ती आपल्या चाहत्यांसाठी शेयर करत असते. सोसिअल मीडियाद्वारे सईने तिचे लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. गेल्या काही दिवसांपासून सई तिचे लग्न ठरल्यापासून ते सगळ्या गोष्टी सोशिअल मेडिया वर शेअर करत आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेत्री सई लोकुरणे तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो पोस्ट करून तिच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती दिली होती. काही दिवसापूर्वी सईने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत फोटो शेयर केला आहे. आता पुन्हा एकदा तिने एक नवीन फोटो शेयर केला आहे. या फोटोत सईच्या हातावरील सुंदर मेहंदी लक्ष्य वेधून घेत आहे. या सर्व फोटोज वरून सई लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे दिसून येते. सईचा होणार नवरा आहे तरी कोण हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Tags: Sai Lokur Marriage, Sai Lokur Wedding, Sai Lokur Engagement, Sai Lokur Lagn, Sai Lokur Husband

Leave a Comment