.. अखेर जेनेलीयाने केली करोनावर मात

सुप्रसिद्ध मराठी बॉलीवुड अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जेनेलीया हिला देखील करोना झाल्याचे समोर आले आहे. तीन आठवड्यांपूर्वी तीची करोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा तिला करोना झाल्याचे लक्षात आले. शेवटचे २१ दिवस ती करोनाशी झुंज देत होती. २१ दिवसानंतर तिची करोना टेस्ट negative आली असल्याचे तिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कळवल आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

करोना झाल्यापासून ती विलगीकरण कक्षात होती. जेव्हा तिची करोना टेस्ट negative आली तेव्हा ती खूप खुश झाली. आत्ता ती आपल्या कुटुंबीयांना भेटून खूपच खुश आहे. करोना चे २१ दिवस खूपच एकटेपणात गेले असून मला ते २१ दिवस माझ्या साथी खूपच चॅलेंजिंग होते असे स्वत जेनेलीया ने सांगितले आहे.

जेनेलीयाने करोनावर मात करत आपण आत्ता सुरक्षित असल्याचे सर्वाना आपल्या सोशल मीडिया च्या माध्यमातून सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CEebYQSJI0J/

tags: genelia tests corona positive, genelia deshmukh corona news, genelia dsouza corona positive, genelia corona negative news

Leave a Comment