Rasika Sunil Hot and Bold photoshoot
झी मराठीवरील वरील गाजलेली मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हि प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री रसिका सुनिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या सुपरहॉट बिकनी फोटोशूटमूळे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवलेल्या रसिकाने अचानक ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता कारण पुढील शिक्षणासाठी तिला अमेरिकेला जायचे होते.
अभिनेत्री रसिका सुनिल चे दर्शन प्रेक्षकांना होत नसले तरी सोशल मीडियावर मात्र ती धुमाकूळ घालत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या रसिकाला इंस्टाग्रामवर लाखोजण फॉलो करतात. आपल्या याच चाहत्यांसाठी ती नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने एक भन्नाट फोटोशूट केले आहे. या नव्या फोटोशूट मध्ये रसिका चा सुपरहॉट अंदाज पहायला मिळतो. सध्या तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कधी ऍनिमल प्रिंट मध्ये असलेल्या ड्रेस मध्ये तर कधी बिकनी लूकमध्ये पहायला मिळते. रसिकाचे हे सेक्सी, हॉट फोटो पाहून चाहते घायाळ होतात. तिच्या प्रत्येक अदा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. तिच्या या हॉट फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्स चा वर्षाव होताना दिसतो आहे. रसिकाने असं फोटो शूट काही पहिल्यांदाच केलेलं नाही. तिने याआधीही बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिचे ते फोटो देखील खूपच व्हायरल झाले होते.
Rasika Sunil Bold Photoshoot
Tags: Rasika Sunil hot photoshoot, rasika sunil bold photoshoot, rasika sunil hot photos, rasika sunil bold photo, rasika sunil bikini photo