स्टार प्रवाह च्या
मुरांबा
मालिकेला प्रेक्षकांचं चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या मालिकेतील "
रमा "
ही भूमिका अभिनेत्री
शिवानी मुंढेकर
साकारत आहे.
मुरांबा
ही मालिका शिवानी मुंढेकर ची पहिलीच मालिका आहे.
नुकतच शिवानी ने एक खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूट मध्ये शिवानी ने
पिवळ्या रंगाची
साडी नेसली आहे.
पिवळ्या साडीवर
शिवानीने
पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज
घातला आहे.
या फोटोशूट साठी शिवानीने हलका मेकअप सुद्धा केला आहे.
Learn more