अशोक सराफ यांची फेव्हरेट मालिका कोणती, स्वतः सांगितल..

Pirticha Vanva Uri Petala : मराठी चित्रपट सृष्टी मधील अंत्यंत आदरच नाव म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ हे गेल्या किती तरी वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचे जुने मराठी चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीची अंत्यंत मौल्यवान अशी देणगीच म्हनायची. त्यांच्या विनोदी , खलनायक आणि गंभीर अश्या सगळ्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. विशेषतः त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नुकतेच अशोक सराफ एका त्यांना आवडणाऱ्या मालिकेच्या कलाकारांना भेटले आणि त्यांचे ये फोटो लगेच सोशल मीडिया वर वायरल झाले.

तस तर वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या मालिका प्रदर्शित होत आहेत. काही महिन्यांपासून नवीन मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अशातच या सर्व मालिकेंमधून अशोक सराफ अशी एक मालिका आहे ती ते दररोज बघतात. आणि याच मालिकेतील कलाकारांशी त्यांची नुकतीच भेट झाली.

Ashok Saraf
Ashok Saraf

अशोक सराफ यांना एवढ्या सगळ्या मराठी मालिकेत कोणती मालिका आवडत असेल बर? चल तर मग जणू घेऊयात..

अशोक सराफ ना चुकता दररोज पहात असलेली मालिका दुसरी तिसरी कोणती नसून कलर्स मराठी वहिनी वरील “पिरतीचा वणवा उरी पेटला ” ही आहे. ही मालिका कलर्स मराठी वाहिनीची लोकप्रिय मालिका आहे. पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिके मध्ये अर्जुन च्या प्रमुख भूमिकेत अभिनेता इंद्रनील कामत आणि सावीच्या भूमिकेत रसिका वाखरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत.

अभिनेता इंद्रनील कामत आणि अभिनेत्री रसिका वाखरकर यांनी नुकतच अशोक सराफ यांची भेट घेतली. ही भेट सामान्य नव्हती कारण, या भेटी दरम्यान अशोक सराफ यांनी पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेतील कलाकारांसोबत मालिकेचा एक भाग सुद्धा पाहिला.

आणि याच भेटीचे फोटोस सावी म्हणजेच रसीखा वाखरकर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री रसीखा वाखरकर हिने फोटो पोस्ट करताना कैप्शन मध्ये लिहिलं आहे की, मी कधीच मालिका पाहत नाही… पण तुमची मालिका मी न चुकता रोज बघतो.. अशोक सराफ, बस काय हवंय आणखी? काल त्यांना पाहिल्यांदा भेटण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि इतकच नाही तर त्यांच्याबरोबर आमच्या मालिकेचा भाग बघण्याचा योग आला,अविस्मरणीय दिवस!

निवेदिता ताई मनःपूर्वक आभार आणि हे सगळं घडवून आणल्याबद्दल प्रिय तेजश्री प्रधान तुझेही आभार.

रसिकाच्या या पोस्ट वर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा :

Tharal Tar Mag New Promo : अर्जुन प्रियाला मारणार मिठी, सायली मात्र..

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू ला भेटली ही नवीन मालिका, दिल खास सर प्राइज!

Leave a Comment