महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री
नम्रता संभेराव
ने घेतल शेतात घर!
सोनी मराठी वरील " महाराष्ट्राची हास्यजत्रा " मधील
नम्रता संभेराव
ने घेतल शेतात घर!
सोनी मराठी वरील " महाराष्ट्राची हास्यजत्रा " मध्ये
नम्रता संभेराव
काम करत आहे.
काही दिवसांपूर्वी
नम्रता संभेराव
ने जुन्नर मध्ये गावच्या शेतात नवीन घर बांधल आहे.
नम्रता
ने इन्स्टाग्राम वर शेतात घेतलेल्या फोटोशूट मधील काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटो मध्ये नम्रता
ने मोरपंखी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
'आज चांदणे उन्हात हसले '
असे कैप्शन
नम्रता
ने शेतातील फोटोशूट ला दिले आहे.
'1 मे रोजी नम्रता चा
' नाच ग घुमा '
हा चित्रपट भेटीला आला होता.
Learn more