मला तू आणि पास्ता अजिबात आवडत नाहीस, सिद्धार्य चांदेकर च्या बायकोने दिल सडेतोर उत्तर!

Mitali Mayekar and Siddharth Chandekar : मराठी मनोरंजन विश्वातील कायम चर्चेत असलेली जोडी म्हणजेच सिदधार्थ चांदेकर आणि मिताली मायेकर.उत्तम अभिनयाने लोकप्रिय झालेली ही जोडी आपल्या केमिस्ट्रिमुळे सोशल मिडियावर खूप चर्चेत असते . हे दोघही सोशल मिडियावर कायम सक्रिय असून कायम पोस्ट शेयर करत असतात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
mitali mayekar

त्यांचा चाहता वर्ग मोठया प्रमाणात आहे. पण त्यात ट्रॉल ल करणाऱ्या लोकांची सुद्धा कमी सुद्धा नाहीये . नुकताच मिताली ने एक विडियो शेयर केला . यावर एका नेटकऱ्याने खोचक कमेंट केली . पण मिताली ने आपल्या हटके स्टाइल मध्ये त्याची बोलती बंद केली आहे.

मिताली आणि सिद्धार्थ नुकतेच त्यांच्या युरोप ट्रीप वरून आले. दोघांनी स्पेन मधले काही विडियो आणि फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले.

या फोटो मध्ये दोघही वेगवेगळ्या लुक मधे खूप सुंदर दिसत आहेत. सिद्धार्थ नेहमीसारखाच cool अँड मिताली नेहमीप्रमाणे bold अँड ब्यूटीफूल दिसत आहे.यातच मिताली ने पास्ता खातानाचा एक विडियो शेयर केला आहे. कॅप्शन मध्ये तिने लिहल की ,” तुम्ही इटलीमध्ये पास्ता खाता तेव्हा.’ तिच्या या पोस्टवर एक नेटकऱ्याने खोचक कमेन्ट करत ,” सॉरी पण, मला पास्ता आणि ही मुलगी आवडत नाही.”


अस म्हटल आहे. यावर मिताली ने देखील जशास तस उत्तर देत लिहल की ‘ याचा अर्थ कोणत्याही चांगल्या गोष्टीची चव तुम्हाला समजतच नाही. ‘ याबरोबरच तिने हसण्याची इमोजी शेयर केली आहे .

Mitali and Siddharth Chandekar


याशिवाय मितालीने ट्रॉलर्स बद्दल बोलत असताना लिहल की ,’ ज्यानी माझ्या कैप्शन चा अर्थ समजून न घेता .. मला पास्ता आवडत नाही असा भ्रम करून घेतला आहे त्या सगळ्यांच कौतुकच केल पाहिजे . विशेष म्हणजे या पासत्याला काहीजण नूडल्स म्हणत आहेत. याला pici म्हणतात . आणि हा पास्ताचा प्रकार स्पेगेटी पास्ता पेक्षा जरा जाड असतो. मला आशा आहे की तुम्ही आज काहीतरी नवीन शिकलात . चीयर्स ! . या पोसतमुळे मिताली सध्या चर्चेत आहे.

Leave a Comment