या वर्षीचा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार?
या वर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र बोर्डा कडून दहावीची परीक्षा घेण्यात आली.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 मध्ये रोल नंबर आणि डीओबी सारखे महत्त्वाचे
तपशील विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या ऑफिशल वेबसाइट वर
mahresult.nic.in
या वेबसाइट वर निकाल पाहू शकता .
महाराष्ट्र बोर्ड जर वर्षी जुन च्या महिन्यात दहावीचा रिसल्ट
जाहीर करत असतो.
महाराष्ट्र बोर्ड जरवर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा दहावीचा निकाल जुन
२०२४ मध्ये जाहीर करणार आहे.
दहावीचा रिसल्ट ऑनलाइन कसा पहायचा यासाठी या लिंक
atozmarathi.com
वर क्लिक करा .