अनेकजण आवडीने जांभळं खातात. मात्रा जांभुळ खाण्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात .
हे तुम्हाला माहीत आहे का?
जांभळाच्या म्हणजेच Black Plum खाण्याचे आरोग्यासाठी
फायदे देखील आहेत.
जांभळाचे जस्त प्रमाणात सेवां केल्याने पचनाशी संबंधित समस्या
उद्ध्वू शकतात!
जांभळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास कमी रक्तदाबाचा त्रास
होऊ शकतो.
जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्त गोठण्याचा
त्रास होऊ शकतो!
ज्यांना गॅस आणि बद्धकोष्टतेची समस्या आहे
त्यानी जांभळाचं सेवन प्रमाणात कराव.
जांभूळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मुरुमाची
समस्या देखील उद्धवू शकते.