‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेची एंट्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये पुन्हा एकदा नवीन एंट्री होणार आहे. या मालिकेत आपल्याला काहीना काही नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेची एंट्री होणार असून, ती आशुतोषच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. मालिकेत इशाच्या साखरपुड्या दिवशी आशुतोषच्या बहिणीची एंट्री होणार आहे. आशुतोषच्या बहिणीचे नाव वीणा असे आहे. वीणाच्या आल्याने … Read more

अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खूशबू तावडे हे रीयल लाइफ कपल लवकरच होणार आई बाबा

‘देवयानी’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता संग्राम साळवी आणि अनेक मालिकेंमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री खुशबू तावडे या रीयल लाइफ जोडीने नुकतीच एक आनंदाची गोड बातमी चाहत्यांनसोबत शेअर केली आहे. खुशबूच्या वाढदिवसाच निमित्त साधत ते दोघे आई बाबा होणार असल्याची गोड बातमी दोघांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. संग्रामने दोघांचा गोंडस फोटो शेअर करत … Read more