अभिनेता सुयश टिळक आणि आयूषी भावे यांच्या हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम संपन्न. लवकरच अडकणार विवाहबंधनात.

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला आणि तेव्हापासूनच त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची ओढ लागली होती. अखेर काल म्हणजेच १९ ऑक्टोंबरला सुयश आणि आयुषीला हळद लागली. पाहुयात हळदीची छोटी झलक. सुयश आणि आयुषीच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर सध्या खुपच गाजतायत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आणि आज त्यांच्या मेहंदीचा कार्यक्रम देखील पार पडला. आयुषीच्या हातावर सुयशच्या नावाची सुंदर मेहंदी दिसून येतेय. पाहुयात सुयश आणि आयुषीच्या मेहंदीची छोटीशी झलक. सुयश आणि आयुषी उद्या म्हणजेच २१ ऑक्टोंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहे.

तर तुम्ही या दोघांच्या लग्न सोहळ्यासाठी उत्सुक आहात का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment