स्टार प्रवाह वरील ‘सांग तु आहेस का ?’ ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

स्टार प्रवाह वाहिनी वरील सांग तु आहेस का ? ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर , अभिनेत्री शिवानी रांगोळे , सनिया चौधरी यांसारखे अनेक कलाकार होते . मालिकेसोबतच त्यांचा अभिनय देखील प्रेक्षकांना खुपच आवडला. या मालिकेतील सगळया कलाकारांनी शुटींगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत संपूर्ण टीम तसेच चाहत्यांचे आभार मानले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या मालिकेजागी आता स्टार प्रवाह वर टिपक्यांची रांगोळी ही नवी मालिका येणार आहे. या मालिकेत देखील भारदस्त कलाकारांची टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे.

तर तुम्ही सांग तु आहेस का ? या मालिकेला मिस करणार का ? आणि येणाऱ्या नविन मालिकेसाठी उत्सुक आहात का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment