राजा रानीची ग जोडी या मालिकेत नुकतेच आपण पाहिले कि पुण्यात बॉम्बस्फोट होऊन निष्पाप लोकांचा जीव गेला. हि बातमी रणजित ऐकतो आणि त्याला खूपच वाईट वाटतं. यामुळे तो या बॉम्बस्फोट घडवणाऱ्या लोकांचा छडा लावायचं ठरवतो. आत्ता पुन्हा एकदा रणजित आपल्याला खाकी वर्दीत दिसणार आहे.
खूप दिवसांपासून आपण सर्वाना रणजितला पुन्हा एकदा रणजितला खाकी वर्दीत पाहायची इच्छा होती. त्यामुळे लवकरच प्रेक्षकांची हि इच्छा पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही रणजितला पोलिसाच्या वर्दीत पाहायला उत्सुक आहात का ते कंमेंट करून नक्की सांगा!