फुलाला सुगंध मातीचा मालिकेची या राज्यात शूटिंग सुरू

करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रात lockdown करण्यात आले आहे. आणि त्यामुळे  स्टार प्रवाह वरील मालिकांच शुटींग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कलाकार आपआपल्या घरी आराम करत आहेत. परंतु फुलाला सुगंध मातीचा या मलिकेची टीम प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या मालिकेच शुटींग पुन्हा नव्या जोमत सुरू झालय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्रात कडक lockdown असल्यामुळे या मालिकेच शुटींग गुजरात मधील राजकोट येथे हलवण्यात आले आहे.  मालिकेतील शुभम म्हणजेच अभिनेता हर्षद अतकरीने ही बातमी त्याच्या इनस्टाग्राम स्टोरी द्वारे चाहत्यांना कळवली आहे. त्याने स्टोरी शेअर करत ही आनंदाची बातमी देत कॅप्शन मद्धे show must go on राजकोट गुजरात . त्यामुळे आता आपल्याला lockdown च्या काळातही फुलला सुगंध मातीचा या मालिकेचे नविन भाग पाहायला मिळणार आहेत.

 तर तुम्हांला फुलला सुगंध मातीचा ही मालिका आवडते का हे आम्हांला कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा .

Leave a Comment