Premachi Gosht Star Pravah Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time
Premachi Gosht Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time Serial Cast Apurva Nemlekar
Premachi Gosht Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time Serial Cast Apurva Nemlekar
स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. स्टार प्रवाह वरील मालिका नेहमीच trp च्या बाबतीत अव्वल स्थानावर असतात. रंग माझा वेगळा, मुरांबा, ठरलं तर मग, तुझेच मी गीत गात आहे, आई कुठे काय करते, ठिपक्यांची रांगोळी , सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिका खूपच लोकप्रिय आहेत. … Read more
अभिनेत्री तेजश्री प्रधान स्टार प्रवाह वरील मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मालिकेचे नाव प्रेमाची गोष्ट असून, 4 सप्टेंबर पासून रात्री ८:०० वा स्टार प्रवाहवर ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्रीच्या आईची भूमिका अभिनेत्री शुभांगी गोखले साकारणार असून, वडिलांची भूमिका अभिनेते योगेश केळकर साकारणार आहेत. तेजश्री सोबत राज हंचनाळे मुख्य भूमिका साकारणार आहे. … Read more
आपला मराठी माणूस शिव ठाकरे याने त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रोडीज, त्यांनंतर मराठी बिग बॉस , हिंदी बिग बॉस आणि आता खतरोके खिलाडी अशा शोज मधून त्याने भरपूर मेहनत करत खुप प्रसिद्धी मिळवली आहे. शिवचा खुप मोठा चाहता वर्ग बनला आहे. अमरावतीचा शिव आता घराघरांत पोहचलेला आहे. शिवचा खतरो के खिलाडी हा शो … Read more
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून सर्वांना हसवणारे अरुण कदम लवकरच आजोबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी सुकन्या हीचे डोहाळे जेवण पार पडले होते. आता सुकन्याचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडिया वर खूपच व्हायरल होत आहेत. सुकन्याने अगदी पारंपारिक पद्धतीने साजशृंगार केला असून, नऊवारी साडी, गळ्यात डोरलं, नाकात नथ, पायात कोल्हापुरी चप्पल असा तिचा लुक आहे. सुकन्याचा … Read more
प्रत्येकाचं लहानपणापासून मोठं स्वप्न असतं. काही न काही बनण्याची सर्वांची ईच्छा असते. मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची मुले कला क्षेत्रात वळतात. तर काहीजण आपापल्याला आवडीनुसार वेगळे क्षेत्र निवडून त्यातचं करियर करतात. अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या अभिनयातून एक चांगलाच चाहता वर्ग निर्माण केला आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पोंक्षे पायलट झाली आहे. याची माहिती … Read more
रिमझिम पावसाच्या रंगात, निर्मळ प्रेमाचा सुगंध पसरवण्यासाठी ‘ठसका म्युझिक ॲन्ड एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत ‘झिम्माड’ हे मराठी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात ‘मन झालं बाजिंद’ फेम ‘श्वेता खरात’ने उत्कृष्ट नृत्य सादर केलं आहे. श्वेता सोबत गाण्यात ज्येष्ठा पाटील ही बालकलाकार देखिल आहे. सुप्रसिद्ध गायिका ‘स्नेहा महाडीक’ हीने हे गाणं गायिले असून या गाण्याचे … Read more
सोनी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘तुजं माजं सपान’. वीरेंद्र आणि प्राजक्ता या दोन पैलवानांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका लोकांच्या मनात घर करते आहे. प्राजक्ता ही खऱ्या आयुष्यातली पैलवान असून मालिकेतही ती पैलवानाच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळते आहे. मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची … Read more
कलर्स मराठीवर सुरु झालेली कस्तुरी हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे. रियल लोकेशन्स, मालिकेची कथा आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच मालिकेद्वारे नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. जीव झाला येडापिसा मालिकेतील शिवा दादा म्हणजेच अशोक फळदेसाई आणि आपल्या सगळ्यांची लाडकी एकता लब्दे. या दोघांची जोडी भलतीच लोकप्रिय होताना दिसून येत आहे. त्यांच्यातील अबोल नातं, होणाऱ्या भेटीगाठी, त्यांच्यातील … Read more
अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिका विश्वात तसेच चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तिच्या मालिका आणि चित्रपट खुप गाजलेत. ती सर्वांची लाडकी आणि गुणवान अभिनेत्री आहे. तेजश्री स्टार प्रवाहच्या एका नव्या कोऱ्या मालिकेत झळकणार आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडिया द्वारे दिली आहे. मालिकेचे नाव, वेळ, दिनांक हे अद्याप प्रेक्षकांच्या भेटीला आलेले नाही. पण तेजश्रीने … Read more