Khumasdar Natyancha Goda Masala Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time

Khumasdar Natyancha Goda Masala Marathi Serial Cast, Start Date, Actors Real Name, Time Serial Cast Mahima Mhatre Anuj Salunkhe Sharvany Pilae Durva Deodhar

काव्यांजली सखी सावली मालिकेतून प्रसाद जवादेची एक्झिट! अभिनेता आदिश वैद्य साकारणार प्रीतमची भूमिका.

काव्यांजली सखी सावली मालिका अवघ्या कमी वेळेत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रं प्रेक्षकांची आवडती आहेत. प्रीतम या पात्राला प्रेक्षक खुप पसंत करतात. प्रीतमची भूमिका अभिनेता प्रसाद जवादे साकारतोय. प्रसादची काव्यांजली सखी सावली ही मालिका सर्वांची आवडती मालिका आहे. पण ही मालिका प्रसादने सोडली आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. आता प्रीतमची … Read more

स्वप्नील आणि प्रसादची ‘जिलबी’!

अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी आपल्या मिश्किल स्वभावाने मनोरंजनाचा गोडवा कायमच वाढवला आहे. सध्या मात्र हे दोघंही ‘जिलबी’ चा मनमुराद आस्वाद घेत तिचा गोडवा चाखतायेत. शूटिंग दरम्यान ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत या दोघांनी जिलबीवर येथेच्छ ताव मारला. आणि हो … ही ‘जिलबी’ ते प्रेक्षकांनाही देणार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर यांची निर्मिती … Read more

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पिंकीचा विजय असो फेम अभिनेत्री शरयू सोनावणेचा साखरपुडा संपन्न!

स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो ही मालिका घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने ही मालिका देखील सोडली आहे. पिंकीचा विजय असो या मालिकेतील पिंकीच्या भूमिकेमुळे शरयूला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. आता शरयूने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिने साखरपुडा उरकला आहे. साखरपुड्याची माहिती शरयूने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. … Read more

‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ दिमाखात संपन्न!

कलावंतांचा गौरव करणारा यंदाचा ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ नुकताच दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा ’या आगळ्यावेगळ्या सोहळयाची संकल्पना फक्त मराठी वाहिनीच्या हेड पल्लवी मळेकर यांनी यशस्वी करून दाखविली. यंदा या सोहळ्याचे दुसरे वर्ष होते. यंदाच्या या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन अमेय वाघ आणि ओंकार भोजने … Read more

‘सन मराठी’ वरील ‘सुंदरी’ला तिच्या सासरच्यांकडून मिळाला बाप्पाची स्थापना करण्याचा अधिकार!

सन टीव्ही नेटवर्कची ‘सन मराठी’ ही वाहिनी तिच्या मालिकांमधून समाज प्रबोधनाचे कार्य करत असते. समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या आणि नवीन विचार मांडण्याच्या उद्देशाने मालिका तयार केल्या जात आहेत. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने प्रेक्षकांना नवीन विचारसरणी देण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच सन मराठीची एक मालिका म्हणजे ‘सुंदरी’. सोमवार ते शनिवार दररोज रात्री १० … Read more

सनी लिओनी दिसणार आगामी डान्स नंबरमध्ये !

बॉलीवूड सेन्सेशन सनी लिओनी आगामी प्रोजेक्टमधून प्रतिष्ठित नृत्य कार्यक्रमात झळकणार असल्याचं कळतंय. या बातमीने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे जे अभिनेत्रीच्या आणखी एका संभाव्य चार्ट-टॉपिंग नृत्य कामगिरीची आतुरतेने अपेक्षा करतात. प्रॉडक्शन टीमच्या जवळच्या सूत्रांनी खुलासा केला की, “सनी लिओनी एका खास गाण्यात मध्यभागी दिसणार आहे. यामध्ये माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक डान्स नंबरला एक अनोखी झलक येणार आहे. … Read more

जीव माझा गुंतला मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

जीव माझा गुंतला ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक मालिका आहे. कलर्स मराठीवरील सर्वांची आवडती ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज म्हणजेच १६ सप्टेंबरला जीव माझा गुंतला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचा ७५४ वा भाग आज पूर्ण होणार आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे प्रेक्षक देखील नाराज आहेत. मालिकेतील कलाकारांनी … Read more

सिद्धार्थ आनंद अभिनेता सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत त्याच्या मार्फ्लिक्स पिक्चर्स या बॅनरखाली करणार पुढील चित्रपटासाठी शूट!

पठाणच्या जबरदस्त यशा नंतर सिद्धार्थ आनंद 2023 मध्ये विविध बातम्यां मुळे सतत चर्चेत येत आहेत. अनेक नव्या विषयावर चित्रपट दिग्दर्शित करून भारतीय चित्रपट उद्योगातील मोस्ट वॉन्टेड दिग्दर्शक ठरले आहेत. ते सध्या त्याच्या पुढील प्रोजेक्ट ‘फाइटर’साठी शूटिंग करत असून दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन या अभूतपूर्व जोडीला ते पहिल्यांदा पडद्यावर आणत आहे. Marflix Pictures साठी टेंटपोल … Read more

पारंपरिक गणेश उत्सव !

गणेशोत्‍सव जवळ आला आहे, आपल्या लाडक्या बाप्पाचे दणक्यात आगमन होणार आहे. अनेक गणेशभक्‍तांप्रमाणे झी मराठीचे कलाकार देखील हा सण उत्‍साहात साजरा करण्‍यासाठी सज्ज आहेत. बाप्पाचा आगमनाचा उत्साह व्यक्त करतांना अशोक शिंदे (रघुनाथ, सारं काही तिच्यासाठी) म्हणाले,’ माझ्या यशस्वी करिअर मध्ये बाप्पाचा खूप मोठा वाटा आहे ह्याच कारण म्हणजे मी पाचवीत असतांना मी पुण्याच्या दगडूशेठ गणपती … Read more