Dnyanada Kadam Biography, Wikipedia, Birthdate, Age, Husband, Family, ABP Maza, Anchor, Wedding, Marriage, Information, Salary

Dnyanada Kadam Biography, Wiki, Birthdate, Age, Husband, Family, ABP Maza, Anchor, Information, Salary, Wedding, Marriage

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • Name: Dnyanada Kadam | ज्ञानदा कदम
  • Birthdate: Not Known
  • Age: Not Known
  • Birthplace: Mumbai
  • Current City: Mumbai
  • School: Gandhi Bal Mandir Highschool, Mumbai
  • College: VG Vaje College of Arts, Science and Commerce, Mumbai
  • Qualification: Graduation
  • Husband: Not Known
  • Profession: Achoring and Reporting at ABP Maza
  • Salary: Not Known

Dnyanada Kadam Bio

काय सांगशील ज्ञानदा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जिचे नाव घेतले जात आहे ती म्हणजे abp माझा या न्यूज चॅनेल वरील अँकर ज्ञानदा कदम. आज संपूर्ण महाराष्ट्रात न्यूज अँकर ज्ञानदा कदम हिचाच बोलबाला आहे. काय सांगशील ज्ञानदा हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. सोसिअल मीडिया वर देखील काय सांगशील ज्ञानदा यावर जोक आणि मिम्स धुमाकूळ घालत आहेत. तर आज आपण न्यूज अँकर ज्ञानदा कदम यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

ज्ञानदा कदम यांचा जन्म मुंबई मध्ये झाला असून त्या मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली म्हणजेच कोकणातील आहेत. ज्ञानदा लहानाची मोठी मुंबईतच झाली. तिने आपले शालेय शिक्षण मुंबई मधील गांधी बाल मंदिर हायस्कूल येथून पूर्ण केले. नंतर तिने आपले Graduation V. G. Vaje College of Arts, Science and Commerce Mumbai येथून पूर्ण केले. ज्ञानदा लहानपणापासून अत्यंत खोडकर मुलगी होती. अभ्यासात ती सामान्य मुलगी होती. परंतु तिची मोठी बहीण हुशार असल्यामुळे आणि घरचे सर्व सुशिक्षित असल्यामुळे ज्ञानदाला नेहमी अभ्यासाच्या बाबतीत बोलणी खायला लागायची. ज्ञानदाच्या वडिलांचे नाव अरविंद चव्हाण आहे. तिच्या बहिणीचे नाव संपदा चव्हाण असून आत्ता ती अमेरिकेत वास्तव्यास आहे.

ज्ञानदाला  २००८ मध्ये abp माझा या न्यूज चॅनेल मध्ये नोकरी मिळाली. यापूर्वी ती रेडिओ मध्ये काम करत होती. आत्ता ती ABP माझा चॅनेलवर एक महत्वपूर्ण अँकर आहे. सुरुवातीला ज्ञानदा onfield रिपोर्टर म्हणून काम करायची. नंतर तिला एक शो होस्ट करण्यासाठी विचारणा करण्यात आली. हा शो ती प्रत्येक रविवारी करत असत. नंतर तिला न्यूज अँकरिंग किंवा onfield रिपोर्टींग या पैकी एक फील्ड निवडायचं असताना तिने न्यूज अँकरिंग हि फील्ड निवडली आणि आज ती यशाच्या शिखरावर पोहचली आहे.

लोकांना ज्ञानदाची अँकरिंग खूप आवडते. तसेच आत्ता ती काय सांगशील ज्ञानदा या वाक्यामुळे खूपच प्रसिद्ध झाली आहे. ज्ञानदा कदम ऑफिसला येताना मुंबई लोकल चा वापर करते. नेहमी लोकल ने येत असताना लोकल ट्रेन मध्ये देखील तिने खूप साऱ्या मैत्रिणी बनवल्या आहेत. ज्ञानदा चे लग्न झाले असून तिच्या सासरचे तिला खूप सपोर्ट करतात असं देखील ज्ञानदा सांगत असते.

ज्ञानदाला दोन न्यूज अँकरिंग मध्ये अवॉर्ड देखील मिळाले आहेत. त्याशिवाय तिला विनोद दुआ यांची पत्रकारिता खूपच आवडते. एक अवॉर्ड तर तिला खुद्द विनोद दुआ याच्या हस्ते देण्यात आला होता त्यामुळे ती स्वतःला खूप भाग्यवान समजते.

तर मित्रानो ज्ञानदा कदम हिची अँकरिंग तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.

Dnyanada Kadam Photo

Tags: Dnyanada Kadam, Dnyanada Kadam Biography, Dnyanada Kadam Wikipedia, Dnyanada Kadam Birthdate, Dnyanada Kadam Age, Dnyanada Kadam Husband, Dnyanada Kadam Family, Dnyanada Kadam Salary, Dnyanada Kadam Abp Maza, Dnyanada Kadam Meme, Dnyanada Kadam Qualification, Dnyanada Kadam Anchor

Leave a Comment