सैराट चित्रपटातील बाळ्या आणि सल्ल्याची जोडी झळकणार छोट्या पडद्यावरील ‘मन झालं बाजिंद’ या आगामी मालिकेत

man jhal bajind

मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील सर्वच कलाकारांची भूमिका ही प्रेक्षकांना भुरळ घालण्याजोगीच होती. या सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.या चित्रपटातील लक्षवेधी भूमिका ठरली ते बाळ्या आणि सल्ल्याची जोडी. बाळ्याची भूमिका साकारली ते अभिनेता तान्हाजी गालगुडे याने तर सल्ल्या ची भूमिका साकारली अभिनेता अरबाज शेख याने. आणि आता हीच … Read more

अभिनेता आशुतोष पत्की आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘अग्गंबाई सासुबाई’ नंतर पुन्हा एकत्र

छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते . बबडया आणि शुभ्राच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. बबड्याची भूमिका अभिनेता आशुतोष पत्की याने साकारली होती तर शुभ्राची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी तेजश्री आणि आशुतोषची जोडी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. … Read more

अभिनेत्री कुंजीका काळविंट दिसणार ‘ती परत आलीये’ या मालिकेत

झी मराठी वाहिनीवर येत्या १६ ऑगस्ट पासुन ‘देवमाणूस’ या मालिकेच्या जागी रात्री १०.३० वाजता आता नवी मालिका प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. ‘ती परत आलीये’ असं त्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये सुरवातीला आपण अभिनेता विजय कदम यांना पहिले होते , मात्र इतर कलाकारांबद्दल काहीही खुलासा झाला नव्हता … Read more

‘रात्रीस खेळ चाले ३’ १६ ऑगस्ट पासुन होणार सुरू

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका कधी सुरू होणार असा प्रश्न प्रेक्षकांमद्धे होता. मालिकेचे तिसऱ्या पर्वातील काही भाग प्रदर्शित देखील झालेले आणि त्या भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या मालिकेचे शुटींग सिधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होते . आणि करोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे सगळ्याच मालिकेंच शुटींग थांबवण्यात आलेले. बाकी मालिकेंचे शुटींग हे परराज्यात सुरू करण्यात … Read more

आज तू मराठी सॉंग प्रदर्शित, नक्की पहा!

मन गुंतले, जिथे तू भेटायची मला, कोलीवाऱ्याची पोरं अश्या अभूतपूर्व गाण्याच्या यशानंतर अँड हटके मुझिक रसिकप्रेक्षकांनसाठी घेऊन येत आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंडशिप डे निमित्त प्रेम आणि मैत्रीचा जिव्हाळा दाखवून देणारी गोष्ट आज तू…. हे गाणे लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. 6 ऑगस्ट ला अँड हटके मुझिक या युट्युब चॅनल वरती प्रदर्शित झाले आहे. तसेच या … Read more

अभिनेता हार्दिक जोशी छोट्या पडद्यावरून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा प्रेक्षकांचा आवडता कलाकार बनला होता. याच मालिकेतून त्याला जास्त प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. ही मालिका संपल्यानंतरही प्रेक्षक राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीला मिस करतायत . अभिनेता हार्दिक जोशी यानंतर पुन्हा कोणत्या नविन मालिकेत झळकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार आणि अभिनेता हार्दिक … Read more

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिला पुत्ररत्न प्राप्ती

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिच्या घरी ३ ऑगस्ट रोजी छोट्या पाहुण्याच आगमन झाल आहे. ही आनंदाची गोड बातमी तिने आज सगळ्यांनसोबत सोशल मीडिया द्वारे शेअर केली आहे. ही आनंदाची बातमी चाहत्यांनसोबत शेअर करत ती म्हणाली , वडिलांवर, भावावर , सासऱ्यांवर आणि सगळ्यात जास्त चुकलं म्हणजे, नवऱ्यावर अति प्रेम असलं की, रंगभूमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात … Read more

झी मराठी वाहिनीवरअभिनेत्री हृता दुर्गुळेची नविन मालिका

झी मराठी वाहिनीवर एकामागे एक नवनवीन मालिकेंचे आलेले प्रोमो आपण पहिलेच. झी मराठी वाहिनीवर चार नविन मालिका आपल्या भेटीला येणार आहे . आणि आता या वाहिनीवर अजुन एक नव्या मालिकेची भर पडणार आहे. झी मराठी वाहिनीने कालच या मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे. या नविन येणाऱ्या मालिकेच नाव आहे ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत … Read more

झी मराठी वाहिनी वर या चार नविन मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या झी मराठी वाहिनीवर आपल्याला नवनवीन मालिकेंचे प्रोमो पाहायला मिळत आहेत. झी मराठी वाहिनीवरील जुन्या मालिकांचा trp खुपच कमी असल्यामुळे आता या नविन मालिका आपल्या भेटीला येणार आहे. मनं झालं बाजिंद , माझी तुझी रेशीमगाठ, ती परत आलीये, आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं . या चार नविन मालिका आपल्या भेटीला येणार आहेत. या … Read more

अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न

अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे . सोशल मीडियावर सध्या स्मिताच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ दिसत आहेत. स्मिताच्या मैञीणींनी तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम परंपरेनुसार अगदी थाटात पार पाडला . स्मिता तांबे २०१९ मद्धे नाट्य कलाकार विरेंद्र द्विवेदी सोबत लग्नबंधनात अडकली होती आणि आता हे दोघेही त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन … Read more