बिग बॉस मराठीच्या घरात होणार हल्ला बोल
दुप्पट आव्हानं आणि दुप्पट अडथळे घेऊन काल सुरू झाला स्पर्धेचा दूसरा आठवडा. जोडी की बेडी ही आठवड्याची थीम असून काल बिग बॉस यांनी सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या आणि संपूर्ण आठवडाभर सदस्यांना या जोड्यांसोबतच रहाणे अनिवार्य असणार आहे असे जाहीर केले.काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बर्याच गोष्टी घडल्या एकेमकांना सल्ले देणे, strategy सांगणे, दुसर्या ग्रुपमध्ये दाखल होणं, असे बरेच काही बघायला मिळाले. … Read more