‘काव्यांजली – सखी सावली’ ही नवीन मालिका कलर्स मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी मनोरंजन विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाह, कलर्स मराठी, झी मराठी, सन मराठी अशा चॅनल वर नवीन मालिका येत आहेत. ही मालिका २९ मे पासून  सोम ते शनि, रात्री ८:३० वा. प्रदर्शित होईल. कलर्स मराठीवर ही नवीन मालिका एक वेगळा विषय घेवून येत आहे. मालिकेच्या प्रोमो मध्ये एका पती आणि … Read more

‘माऊ’ या भूमिकेनंतर अभिनेत्री दिव्या पुगावकर दिसणार ‘मन धागा धागा जोडते नवा ‘ या मालिकेतील ‘आनंदी ‘ या भूमिकेत

स्टार प्रवाह वरील बहुचर्चित मालिका ‘मुलगी झाली हो’ ही सर्वांची आवडती मालिका होती.प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिले. या मालिकेतील ‘माऊ’ हे सर्वांच आवडतं पात्र होत. माऊ हे पात्र आठवलं की आपल्याला एका मुक्या म्हणजेच न बोलणाऱ्या पात्राची आठवण होते. न बोलणाऱ्या माऊला आपण पाहिलंत, त्या पात्राला आपण भरभरून प्रेम दिलं. दिव्या ही आपली एक … Read more

या मराठी अभिनेत्रीने घेतल नवीन घर..

मानसी नाईक ने नुकतच अक्षय तृतीया च्या मुहूर्तावर घर खरेदी केल्याची गोड बातमी चाहत्यासोबत Instagram च्या माध्यमातून शेयर केली आहे. तिने नव्या घरात पूजा करताना आणि गृह प्रवेशाचा विडियो शेयर केला आहे. मानसी नाईक ची पोस्ट.. प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक तरी घर असावं जेथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं..दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं
या … Read more

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ने खाल्ले तळलेले किडे!!

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ने गेली अनेक वर्षामध्ये अनेक मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केलया आहेत. आणि यामुळेच त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. नुकताच त्यांनी दिलेली मुलाखत खूप चर्चेत आहे. नुकत्याच त्यांनी लोकमत ला एक मुलाखत दिली, आणि त्यात त्यांनी खूप काही खुलासे केले आहेत.. असा कोणता पदार्थ आहे जो तुम्हाला अजिबात आवडला नाही.. असा प्रश्न … Read more

नागराज मंजुळे च्या ‘घर बंदूक बिरयानी ‘चित्रपटाबद्दल किरण मानेची पोस्ट .. पिक्चर तसा बरा…

बिग बॉस मराठी फेम अभिनेते किरण माने सोशल मीडिया वर सतत आपले मत व्यक्त करत असतात. नुकताच प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट हा चित्रपट सर्वत्र प्रसिद्ध झाला. या चित्रपटामध्ये नागराज मंजुळे बरोबरच आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत. हेमंत अवताडे यांनी घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाच … Read more

अभिनेत्री तेजस्विनी पंडितला आला हा घाणेरडा अनुभव!

मराठी सिनेसृष्टीत तेजस्विनी पंडित ही एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तेजस्विनीने अनेक मराठी चित्रपटात त्याचबरोबर मालिकांमध्ये देखील काम केलंय. “रानबाजार” वेबसिरीजमुळे ती खूप चर्चेत राहिली. तेजस्विनीने खूप मोठा गौप्यस्फोट केलाय. यामध्ये तिने करिअरच्या सुरवातीला आलेला एक भयानक अनुभव शेअर केलाय. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने करिअरच्या सुरवातीच्या काळात आलेला एक … Read more

जीव माझा गुंतला मालिकेतील अभिनेता देवदत्त नागे याला शूटिंग दरम्यान झाली दुखापत!

मालिका असो किंवा चित्रपट प्रत्येक कलाकार जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. शूटिंग करत असताना कलाकारांच्या जीवावरही बेतलं जात. शूटिंग दरम्यान अनेकदा अपघाताच्या घटना आपण वाचल्या असतील किंवा पाहिल्या असतील. अशाच एका अपघातात एक कलाकार जखमी झालेला आहे. कोणत्या कलाकाराला दुखापत झालेली आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कलर्स मराठीवरील “जीव माझा गुंतला” मालिकेच्या … Read more

ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋतुजा धारप यांचा साखरपुडा संपन्न!

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठिपक्यांची रांगोळी मधील शशांक या पात्राला आतापर्यंत खूप समिश्र प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. त्यामुळे शशांक नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असतो. मालिकेतील शशांक-अप्पू या जोडीलाही रसिकांकडून कमालीचा प्रतिसाद मिळतोय. शशांक हे पात्र साकारणारा अभिनेता चेतन वडनेरेने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरवात केलेली आहे. नुकतीच चेतनची एंगेजमेंट झाली. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अभिनेता … Read more

अभिनेता सुमित पुसावळे आणि हरीश दुधाडे विवाह बंधनात अडकले!

मराठी मनोरंजन सृष्टीतील दोन लोकप्रिय अभिनेते लग्नबंधनात अडकले. “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” आणि “लागीर झाल जी” मालिका फेम अभिनेता सुमित पुसावळे आणि अनेक मालिका त्याचबरोबर चित्रपटांमध्ये आपली छाप पाडणारा अभिनेता हरीश दुधाडे यांच्या लग्नाचा सोहळा थाटामाटात पार पडला. अभिनेता सुमित पुसावळेला “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेने खरी ओळख मिळवून दिली. खूप दिवसांपासून सुमितच्या लग्नाची चर्चा रंगली होती. … Read more