सातजन्मी नव्हे तर जन्मोजन्मी हवी सयाला रेवाची साथ!

शेतकरीच नवरा हवा ही कलर्स वाहिनीवरील मालिका खुप लोकप्रिय होत चालली आहे. एका शेतकऱ्याची कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. सया आणि रेवा यांचं नुकतच लग्न झाले आहे. या लग्नाला रेवाच्या बाबांचा नकार होता. रेवा ही सयावरती खुप प्रेम करते. सयाही पाहुणीबाईशी जीवापाड प्रेम करतो. या दोघांची जोडी खूपच छान दिसते. लग्नानंतर रेवाचा ‘वटपौर्णिमा’ हा … Read more

शिवांगी जोशी आणि कुशल टंडनची बरसातें मौसम प्यार का मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला नेहमीच येत असतात. काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून खुप वर्षांनी बंद होतात, तर प्रेक्षक मालिका पुन्हा चालू करा अशी मागणी देखील करतात. आता Sony Tv या हिंदी चॅनल वर एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘बरसातें मौसम प्यार का’ असे या मालिकेचे नाव आहे. या … Read more

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या ” पवित्र रिश्ता ” मालिकेची 14 वर्ष !

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या पवित्र रिश्ता मालिकेतिल अर्चना या खास पात्राला आज १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करत या मालिकेची १४ वर्षे साजरी केली आहेत. तिच्या आणि सुशांत सिंग रजपूतच्या जोडीला प्रेक्षकांनी खूपच पसंती दिली होती. अभिनेत्री अंकिता लोखंडे ही इंडस्ट्री मधली एक प्रतिभावान आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी म्हणून ओळखली जाते. … Read more

सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याबरोबर रंगणार ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग.

सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर कोण होणार करोडपतीच्या वशेष भागात येणार आहेत. बाप लेकीचे अनोखे नाते या भागात उलगडणार आहे. ३ जून, शनिवारी रात्री ९:०० वा. हा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा विशेष भाग पाहणे खूपच मनोरंजक आणि उत्साहित ठरणार आहे. तेव्हा सोनी मराठीवर हा विशेष भाग पाहायला विसरू नका. जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम … Read more

‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान साकारणार मुख्य भूमिका

अभिनेत्री तेजश्री प्रधान ही एक खुप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे अभिनय कौशल्य खूपच छान आहे. ती खुप छान अॅक्टिंग करते. तेजश्रीने तिच्या अभिनयाची सुरुवात मालिकांमधून केली होती. तिच्या पदार्पणाची सुरुवात या गोजिरवाण्या घरात मालिकेपासून झाली. तिच्या सुपरहिट मालिका होणार सून मी ह्या घरची, अग्गंबाई सासूबाई या आहेत. तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती … Read more

‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची! मालिकेत नीना कुळकर्णी यांची एन्ट्री!

सोनी मराठी वाहिनी  आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता ‘प्रतिशोध’ ही मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर हे ममता या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत. प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी थरारक … Read more

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा महाअंतिम सोहळा लवकरच पडणार पार

३ आणि ४ जूनला रंगणार मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा महाअंतिम सोहळ्यात टॉप ५ स्पर्धकांना प्रवाह परिवारातल्या ५ नायिकांची मिळणार साथ मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या मंचावरील बच्चेकंपनीचं टॅलेण्ट थक्क करणारं आहे. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट आणि ट्रायो असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर … Read more

कस्तुरी ही नवीन मालिका लवकरच कलर्स मराठीवर, ही मालिका होणार बंद?

कलर्स मराठी ही प्रेक्षकांची लोकप्रिय वाहिनी आहे. कलर्स वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच काव्यांजली सखी सावली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका 29 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानंतर कस्तुरी ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका २६ जूनपासून, रात्री 10:30 वा.प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कस्तुरी … Read more

मराठी बिग बॉस नंतर प्रसाद जवादे दिसणार ‘काव्यांजली – सखी सावली’ या नव्या मालिकेत

अभिनेता प्रसाद जवादे हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो नुकताच मराठी बिग बॉस पर्व ४ मध्ये झळकला होता. जरी तो टॉप ५ मध्ये आला नसला तरी त्याचा बिग बॉसचा प्रवास हा चांगलाच होता. त्याची अमृता देशमुख सोबत असलेली बॉंडिंग असो वा त्याचा point of view असो. प्रेक्षकांनी नेहमीच प्रसादला पाठिंबा दिला. अमृता देशमुख आणि प्रसाद … Read more

आयफा २०२३ मध्ये अनिल कपूर यांना मिळाला जुगजुग जीयो साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार

अभिनेता अनिल कपूरने आपला पुरस्कारांचा सिलसिला कायम सुरू ठेवला असून IIFA 2023 मध्ये बेस्ट सपोर्टिंग रोल (मेल) पुरस्कार पटकावला आहे! अनिल कपूर ने ‘ जुग जुग जीयो’ साठी ‘परफॉर्मन्स इन अ सपोर्टिंग रोल – पुरुष’ हा खास पुरस्कार पटकावला ! अभिनेता अनिल कपूर याने त्यांचा अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. विविध भूमिका साकारून तो … Read more