पॉवर कपल अंकिता लोखंडे-विकी जैन यांचं नव्या घरातलं एक वर्ष !

होम स्वीट होम ! अभिनेत्री अंकिता लोखंडे ने तिच्या घरा बद्दल लिहिली खास पोस्ट ! अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी त्यांच्या नव्या घरात साजर केलं एक वर्ष! घर हे नेहमीच सगळ्यांसाठी खास जागा असते. प्रत्येकाला त्याचं घर हे तितकच खास असत फक्त चार भिंती नसून अनेक भावना आणि माणसाची लगबग असलेली ही खास … Read more

‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून कुस्तीपटूंची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला.

सोनी मराठी वाहिनी कायमच निरनिराळे विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘तुजं माजं सपान’ ही दैनंदिन मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामध्ये दोघेही आपल्याला कुस्ती करताना दिसताहेत. प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मालिकेत … Read more

‘मंगाजी’ की कहानी पुरी फिल्मी है!

सर्वसामान्यांमधील असामान्य प्रतिभा जगासमोर आणण्याची किमया समाजमाध्यमांमध्ये आहे. काही सेकंदं किंवा मिनिटांच्या व्हिडिओमधून लक्ष वेधून घेणारी मंडळी सोशल मीडियावर दिसतात. समाजमाध्यमे जसजशी लोकप्रिय होऊ लागली तसतसे अनेकजण आपल्या कलागुणांचे सादरीकरण समाजमाध्यमांवरून करू लागले. आज अनेक ‘इन्फ्लुएन्सर्स’ सोशल माध्यमातून आपली कला दाखवत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या यादीत ‘मंगाजी’ म्हणजेच नाशिकच्या मंगेश काकड या तरुणाने अल्पावधीत … Read more

झी मराठीवरील कलाकार झाले जगतगुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी!

झी मराठी वाहिनी ही लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील मालिका खुप लोकप्रिय आहेत. मालिकेमधील कलाकार खुप प्रसिद्ध आहेत. झी मराठी वाहिनीवरील कलाकार कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. मग ते त्यांच अभिनय असो, त्यांच अभिनय क्षेत्रातील काम असो, मालिकेमधील त्यांच्या भूमिका असो. जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये झी मराठी वाहिनीवरील कलाकार उपस्थित झाले … Read more

अभिनेत्री राधा सागर हिच्या डोहाळे जेवणाचे काही खास फोटो!

अभिनेत्री राधा सागरने गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांना गोड बातमी दिली होती. तिने तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांना पोस्ट करून सुखद धक्का दिला होता. अभिनेत्री राधा सागर आई होणार आहे. तिने तिच्या baby bump चे फोटोही शेअर केले होते. त्या फोटोमध्ये ती खुप सुंदर दिसत होती. तिने खुप छान पोज देत तिच्या नवऱ्यासोबत फोटो काढले होते.सोशल मीडियावर … Read more

महालक्ष्मी देवीच्या साक्षीने पार पडला बाईपण भारी देवा चित्रपटाच्या शीर्षक गीताचा लाँच सोहळा

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं टायटल सॉंग मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत लॉंच करण्यात आलं. या गाण्याच्या लॉंचिंग सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे,अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि संगीतकार साई-पियुष उपस्थित होते. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील या शीर्षक गीतावर रिलीज आधीच लोकांनी ठेका धरलेला पहायला … Read more

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर दिसणार बाल शिवाजीच्या भूमिकेत

६ जून १६८४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मराठा स्वराज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. निर्माते, संदीप सिंग, ‘एव्हीएस स्टुडिओ’ आणि रवी जाधव यांनी आकाश ठोसर अभिनित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या बाल शिवाजीचा फर्स्ट लुक लाँच करण्यात आला आहे. ‘बाल शिवाजी’ हा चित्रपट बिग बजेटमध्ये बनवण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बाल शिवाजी’ चित्रपटात शिवरायांचा … Read more

कस्तुरी मालिकेत अशोक फळदेसाई साकारणार समर कुबेरची भूमिका!

असं म्हणतात आईनंतर निःस्वार्थी प्रेम करणारे कोणी असेल तर ती फक्त बहीणच असते. हे अनोखं नातं म्हणजे बहिण – भावाचं… याच धाग्यावर आधारित “कस्तुरी” हि नवी कोरी मालिका कलर्स मराठी घेऊन येत आहे. मालिकेमध्ये कस्तुरी आणि नीलेशचं नातं देखील असंच आहे अगदी घट्ट. अत्यंत दिलदार स्वभावाची, दुसऱ्यांना मदत करायला सदैव तत्पर असणारी कस्तुरी. जिचा ‘करुणा’ … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी काळाच्या पडद्याआड! वयाच्या 94व्या वर्षी घेलता अखेरचा श्वास.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच आज 4 जुन, रविवारी निधन झाले आहे. त्यांच वय 94 वर्षे अस होतं. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी झाला. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयामध्ये त्यांच निधन झाले आहे. वयानुसार प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्याचा त्रास त्यांना होत होता. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या … Read more

महाराष्ट्राची शान असलेला फलंदाज ऋतुराज गायकवाड अडकला विवाह बंधनात! सायली संजीवने दिल्या विवाहित जोडप्याला शुभेच्छा!

फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडिया वर चांगल्याच रंगल्या होत्या. पण ही चर्चा खरी उतरली आहे. Finally, ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकला आहे. त्याने उत्कर्षा पवार हीच्या सोबत लग्नाची रेशीमगाठ बांधली आहे. ऋतुराज आणि उत्कर्षा यांनी महाबळेश्वर येथे 3 जुन, शनिवारी विवाह केला. ऋतुराजने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे सुंदर आणि खास फोटो … Read more