प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लवकरच बांधणार लग्नगाठ! पोस्ट करून चाहत्यांना दिला सुखद धक्का.

प्रथमेश लघाटे हा लोकप्रिय गायक आहे. त्याचा आवाज घराघरांत पोहचलेला आहे. तो ‘सारेगमप लिटल चॅम्प्स मराठी’ या गायनाच्या कार्यक्रमाचा finalist होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी खुप पसंती दिली होती. सारेगमप लिटल चॅम्प्स हा कार्यक्रम आजही प्रेक्षक आठवतात. प्रथमेश सोबत आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि रोहित राऊत finalist होते. हे पाचही गायक खुप लोकप्रिय आहेत. … Read more

शेतकरीच नवरा हवा या मालिकेतील गुणाजी म्हणजेच अभिनेता जितेंद्र पोळ अडकला विवाह बंधनात !

शेतकरीच नवरा हवा ही मालिका पूर्ण महाराष्ट्रभर घराघरांत पोहचलेली मालिका आहे. या मालिकेने खुप कमी वेळेत प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात. या मालिकेतील गुणाजी, धनाजी आणि सयाजी या पात्रांना प्रेक्षक खुप पसंत करतात. या मालिकेतील सयाजीचा मोठा भाऊ गुणाजी म्हणजेच अभिनेता जितेंद्र पोळ रीयल लाइफ मध्ये विवाह बंधनात अडकला आहे. … Read more

महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध.

महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याबरोबर रंगणार ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग पाहा, ‘कोण होणार करोडपती’ विशेष, १७ जून शनिवारी रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य.या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ अभिनेते आणि दिग्दर्शक … Read more

बिग बॉस मराठी पर्व १ च्या विजेत्या अभिनेत्री मेघा धाडे यांनी घेतला भारतीय जनता पक्षात प्रवेश!

अभिनेत्री मेघा धाडे या लोकप्रिय अभिनेत्री आहेत . त्यांनी बिग बॉस मराठी १ चा किताब आपल्या नावी केला. अभिनेत्री मेघा धाडे यांना परिचयाची गरज नाही. त्यांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी बऱ्याच चित्रपट, मालिका आणि रीयालिटी शो मध्ये काम केले आहे. बिग बॉस मराठीच्या यशानंतर मेघा बिग बॉस हिंदी १२ मध्ये सहभागी झाल्या होत्या … Read more

सौरभ बनला ‘फौजी’! हा चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता सौरभ गोखले यांनी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि जाहिरात विश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजवरच्या आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा जपत रसिकांना मनमुराद आनंद देणारा हा अभिनेता आता एका जिगरबाज सैनिकाच्या ‘रफ अँड टफ’ भूमिकेत दिसणार आहे. कमांडोच्या वेशातील सौरभचा नवा लूक नुकताच समोर आला आहे. आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटामध्ये … Read more

मृणाल ठाकूर आणि विजय देवरकोंडा पहिल्यांदाच झळकणार या चित्रपटात!

अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या अभिनयातून एक वेगळीच छाप पाडली आहे. मृणालने तिच्या Career ची सुरुवात छोट्या पडद्यामधून केली होती. मुझे कुछ कहती ये खामोशीया या हिंदी मालिकामधून तिने तिच्या करियर ची सुरुवात केली होती. झी टीव्ही वरील कुमकुम भाग्य या मालिकेतून तिला चांगलीच ओळख मिळाली होती. बुलबुल नावाचं पात्र प्रेक्षक खुप पसंत करायचे. या मालिकेमधून … Read more

3 वर्षांनंतरही सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांना आहे न्यायाची आशा!

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे करोडो फॅन्स आजही त्याच्यासाठी न्याय मागतात. आजही लोक त्याची खुप आठवण करतात. मग त्याचा जन्मदिवस असो किंवा death anniversary . जन्मदिवसापेक्षा प्रेक्षक त्याच्या death चा दिवस आठवतात. कारण तो दिवस सर्वांसाठी खुप वाईट दिवस होता. तो दिवस सुशांतचा या जगातील शेवटचा दिवस होता. आज सुशांत ला जाऊन 3 वर्षे पूर्ण … Read more

दिग्गज अभिनेते अशोक सराफांनी केला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते श्री. अशोक सराफ यांच्या हस्ते ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. या ट्रेलर लॉंच सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे, स्टारकास्ट रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,दीपा परब चौधरी,शिल्पा नवलकर,सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी, संगीतकार साई … Read more

फलंदाज ऋतुराज गायकवाडने पत्नीसोबत शेअर केले साऊथ इंडियन लूकमधील फोटो, साऊथ लूकची सगळीकडे चर्चा.

फलंदाज ऋतुराज गायकवाड नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. त्याने महिला क्रिकेटर उत्कर्षा पवार हिच्या सोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांच्या लग्नाच्या चर्चा खुप होत्या. दोघांची जोडीही खुप सुंदर आहे. सर्वात आकर्षित गोष्ट म्हणजे पहिल्यांदा एका क्रिकेटरने महिला क्रिकेटरशी लग्न केले आहे. छान गोष्ट म्हणजे दोघेही एकाच Field मधून येतात. ऋतुराजने फोटो पोस्ट करत लिहिले आहे, उत्कर्षा … Read more

चेन्नई सुपरकिंग्सचा मराठमोळा क्रिकेटपटू तुषार देशपांडेचा साखरपुडा संपन्न!

चेन्नई सुपरकिंग्सचा मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडेने साखरपुडा उरकलाय. सोमवारी मुंबईत त्याचा साखरपुडा संपन्न झालाय. तुषारने त्याची लहानपनीची मैत्रीण नभा गद्दमवार हिच्यासोबत साखरपुडा केला. School Days पासून नभा तुषारला आवडायची. या अगोदर चेन्नई सुपरकिंग्स चा फलंदाज ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकला होता. लवकरच तुषार देशपांडेही विवाह बंधनात अडकणार आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करत … Read more