चित्रपट निर्माता मोजेझ सिंग हा अबू जानी संदीप खोसला यांच्या ‘द सतरंगी मोहिमेचा’ एक खास भाग झाला !

नेहमीच नाविन्यपूर्ण कथाकथनासाठी ओळखला जाणारा मोजेझ सिंग आता अजून एका खास गोष्टीचा भाग होणार असल्याचं समजतंय. तो फक्त दिग्दर्शक नाही तर एक फॅशन आयकॉन म्हणून देखील ओळखला जातो. दिग्दर्शक मोजेझ सिंग आता “द सतरंगी मोहिमेचा” एक भाग होणार आहे प्रसिद्ध फॅशन डिझायनर जोडी अबू जानी संदीप खोसला यांनी फॅशन ला अनोखं प्रोत्साहन देत हा प्राइड … Read more

मन उडु उडु झालं फेम अजिंक्य राऊत झळकणार ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत!

सोनी मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच तुजं माजं सपान प्रेमाचं तुफान ही मालिका 19 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानंतर आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ असे आहे. ही मालिका 17 जुलै पासून सोम ते शनि, संध्या.7:30 वा. सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला … Read more

अदिती राव हैदरी हिच्या “ज्युबिली” मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर चा पटकावला पुरस्कार !

पीरियड ड्रामाची राणी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या अभिनेत्री अदिती राव हैदरीने “ज्युबिली” मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरी साठी प्रतिष्ठित ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. मनोरंजन इंडस्ट्रीत प्रतिभावान अभिनेत्री म्हणून अदिती ला ओळखलं जातं. “ज्युबिली” हा एक अफलातून सिनेमॅटिक अनुभव असून त्याचा कथेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अदिती राव हैदरी हिने” सुमित्रा कुमारी ” हे … Read more

पॉवरहाऊस परफॉर्मर राजकुमार रावचा स्टार स्टडेड अवॉर्ड्स नाईटमध्ये आणखी एका प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान!

यंदा च वर्ष अभिनेता राजकुमार राव याच्यासाठी खास मानलं जातंय आणि त्याचं कारण देखील तितकच खास आहे. त्याच्या चमकदार कामगिरीसह 2023 मध्ये त्याला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अनेक पुरस्कारांच्या सोबतीने ” मोनिका ओ माय डार्लिंगमधील ” अभिनयासाठी बी-टाउनच्या शेपशिफ्टरने डिजिटल फिल्ममध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (ज्युरी) पुरस्कार जिंकला. अनेक प्रतिष्ठित अवॉर्ड ने हे वर्ष राजकुमार … Read more

अभिनेता दिग्दर्शक आर. माधवनने त्याच्या आगामी ‘टेस्ट’ चित्रपटाचे शूटिंग केलं पूर्ण !

अभिनेता आर माधव आणि दिग्दर्शक शशिकांत यांचा पोर्ट्स ड्रामा ‘टेस्ट’ या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग नुकतंच संपल आहे. आर माधवन याने या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्याचं समजतंय. अष्टपैलू अभिनेता आणि अभिनयाची अनोखी शैली असलेला अभिनेता यात अतिशय मनोरंजक पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचं आणि मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची लक्षणीय चर्चा सुरू … Read more

प्रोफेसर सरोज सूद शिष्यवृत्ती 2023 ! अभिनेता सोनू सूद याने आईच्या स्मरणार्थ सुरू केली खास शिष्यवृत्ती !

2022 मधल्या अनोख्या यशा नंतर ” प्राध्यापक सरोज सूद शिष्यवृत्ती 2023 नुकतीच लाँच करण्यात आली. ” सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) अंतर्गत प्राध्यापक सरोज सूद शिष्यवृत्ती 2023 ही खास शिष्यवृत्ती पुन्हा एकदा लाँच करण्यात आली आहे. ही खास शिष्यवृत्ती अभिनेता सोनू सूदची यांची आई सरोज सूद यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यात येते. अभिनेता सोनू … Read more

दिव्याला मिळाली ‘विठूराया’ ची साथ! साकारणार ‘विठ्ठल माझा सोबती’ या चित्रपटात महत्वाची भूमिका.

अभिनेत्री दिव्या पुगांवकर सध्या ‘विठ्ठल माझा सोबती’ असं म्हणत विठूरायाच्या आराधनेत रमली आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘माऊ’ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘विठ्ठल माझा सोबती’ या चित्रपटात विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा असलेल्या एका सोज्वळ मुलीच्या भूमिकेत ती आपल्याला दिसणार आहे. फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या … Read more

फुलाला सुगंध मातीचा नंतर हर्षद अतकरी झळकणार ‘कुन्या राजाची गं तू रानी’ …….. या स्टार प्रवाह वरील मालिकेत

स्टार प्रवाह ही वाहिनी लिकप्रिय वाहिनी आहे. TRPच्या बाबतीत म्हटलं तर हा चॅनल नंबर वन आहे. सर्व चॅनल मध्ये या मालिकेची TRP सर्वांत जास्त आहे. स्टार प्रवाह हा महाराष्ट्राचा नंबर वन चॅनल आहे. या वाहिनीवरील मालिका खूपच लोकप्रिय आहेत. या वाहिनीवरील कलाकारही खूपच लोकप्रिय आहेत. या वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही मालिका … Read more

अभिनेता इम्रान हाश्मी झळकणार साऊथ सिनेमात !अभिनेता इम्रानचा हाश्मी नवा दाक्षिणात्य चित्रपट !

दिग्दर्शक सुजीतचा गँगस्टर ड्रामा ‘ओजी’ ची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत आहे. बहुप्रतिक्षित आगामी चित्रपटांपैकी एक, ‘OG’ मध्ये पॉवर स्टार पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या प्रगतीपथावर असताना आणि त्यातील काही भाग मुंबईत शूट करण्यात आला आहे, निर्माते आता चित्रपटाच्या शूट शेड्यूलला सुरुवात करण्यासाठी हैदराबादला जाणार असल्याचं समजतंय. या चित्रपटाचा एक मोठा अपडेट म्हणून … Read more

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं ‘आदिपुरुष’ चित्रपटात “शूर्पणखा” हे पात्र. पोस्ट करत चाहत्यांना सांगितल, जे आयुष्यात केलं नाही …………….

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने तिच्या करियरच्या सुरुवातीला खुप struggle केले होते. तेजस्विनी ही खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमी मुलाखतीत स्पष्ट आणि खुलून बोलते. तिचा न भिणारा अंदाज प्रेक्षकांना खुप आवडतो. तिने खुप साऱ्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तेजस्विनी पंडित आदिपुरुष चित्रपटात शूर्पणखा ची भूमिका साकारली आहे. आदिपुरुष … Read more