अभिनेता सोनू सूद च्या व्हिडिओ ची चर्चा ! आणि तो स्ट्रॉबेरी विक्रेता सोनू मुळे झाला व्हायरल !

सर्वसामान्यांचा ‘मसिहा’ म्हणून अभिनेता सोनू सूद ची अनोखी ओळख झाली आहे. सोनू पुन्हा एकदा एका व्हिडिओ मधून चर्चचा विषय ठरला आहे. पुन्हा एकदा तो अनेक छोट्या व्यवसायांना प्रमोट करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कॉर्न विक्रेत्या सोबत त्याने एक व्हिडिओ केला आणि त्याच्या छोटे उद्योगाला चालना देण्याचं आव्हान केलं. … Read more

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड!

जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड हे हॉट सीटवर येणार आहेत. प्रशांत दामले आणि कविता लाड ‘कोण होणार करोडपती’चा खेळ अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळले आहेत. … Read more

अस्सल परफॉर्मन्स ने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा !

वैविध्यपूर्ण भूमिका , अनोख्या कथा आणि अभिनयाची उत्तम जाण असलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकते आहे. तिच्या अभिनयाला एक वेगळीच लय आहे हे ती प्रत्येक प्रोजेक्ट मधून दाखवून देते यात शंका नाही. तिच्या अस्सल व्यक्तिरेखा आणि निर्विवाद प्रतिभेसाठी ओळखली जाणारी ही एक बॉलीवुड अभिनेत्री नेहमीच नवनवीन भूमिकांना सहजपणे आपलंसं करून घेते. … Read more

अभिनेता अपारशक्ती खुराणा यांच्या स्पिती व्हॅलीमध्ये निसर्गरम्य कार राईड ची सफर !

अत्यंत प्रतिभावान अभिनेता आणि होस्ट अपारशक्ती खुराणा हा अलीकडेच हिमाचल प्रदेशच्या ट्रान्स-हिमालयीन राज्यामध्ये वसलेल्या स्पिती व्हॅली मध्ये सुंदर अश्या प्रदेशात तो कार राईड चा आनंद घेताना दिसला त्याचा हा अफलातून प्रवास त्याने त्याचा सोशल मीडिया वर शेयर केला आहे. अभिनेत्याने चाहत्यांना इंस्टाग्रामवर त्याचा मित्र आणि शेफ रणवीर ब्रारसह त्याच्या स्पिती भेटीची एक झलक दिली आहे. … Read more

२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’

आपल्याकडे कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’ साठी सज्ज होण्याचं फर्मान काढलं आहे. २८ जुलैपासून ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे.आणि विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित … Read more

90 च्या दशकातील प्रेक्षकांची हृदय चोरण्यापासून ते OTT वर काम करण्याच्या इच्छेपर्यंत अभिनेत्री सोनम खान धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज !

90 च्या दशकातली सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनम सोनम खान हिने तिच्या अपवादात्मक कामगिरीने अनेकांची मने जिंकली आणि ” बॉलिवुडची सर्वोत्कृष्ट नायिका” ठरली ! ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, गोविंदा, संजय दत्त आणि चंकी पांडे यांसारख्या ख्यातनाम अभिनेत्यां सोबत तिने काम केलं एक नव्हे तर तीन चित्रपटांमध्ये दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या विरोधात तिने अनोखी भूमिका … Read more

” तनु वेड्स मनु ते रक्षाबंधन ” दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा कामाचा अनोख्या आढावा !

प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते आनंद एल राय त्यांच्या अनोख्या कथाकथनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. 28 जून रोजी या म्हणजे आज या दिग्गज दिग्दर्शकांचा वाढदिवस साजरा करताना जरा त्यांच्या ” सिनेमॅटिक अनुभवा ” बद्दल जाणून घेऊ या ! तनु वेड्स मनु एक आनंददायी रोमँटिक कॉमेडी चित्रपट म्हणजे ” तनु वेड्स मनू ” ! या चित्रपटाने आनंद एल … Read more

मुग्धा वैशंपायन ला मिस करत प्रथमेशने घेतला भन्नाट उखाणा! पार पडले पहिले केळवण.

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन त्यांच्या गायनामुळे नेहमीच चर्चेत असतात. 15 जूनला सोशल मीडियावर पोस्ट करत मुग्धा आणि प्रथमेश यांनी त्यांच्या नात्याविषयी प्रेक्षकांना सांगितले आहे. ‘आमचं ठरलंय’ असे कॅप्शन लिहीत त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. सध्या त्या दोघांचे चाहते खूपच खुश आहेत कारण ते लग्नाची वाट पाहत आहेत. आता लग्नाच्या बातमीला पूर्ण विराम लागणार … Read more

तीन अतरंगी मित्रांची ‘अफलातून’ धमाल! ‘अफलातून’ २१ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार!

जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशी वाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र ज्यातल्या एकाला बघता येत नाही, एकाला ऐकू येत नाही आणि एक बोलू शकत नाही ते एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ … Read more

सोनी मराठी वाहिनीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत सुरुची अडारकर नव्या भूमिकेत!

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता मालिकेत एन्ट्री होणार आहे सुरुची अडारकर हिची. अनू देसाई असे तिच्या व्यक्तिरेखेचे … Read more