ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील कलाकारांची मान्सून ट्रिप!

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका चांगलीच गाजतेय. प्रेक्षक या मालिकेला खुप पसंत करतात. या मालिकेतील अप्पू आणि शशांक यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप आवडते. त्या दोघांची छोट्या छोट्या गोष्टींवरून झालेली नोक झोक प्रेक्षकांना पाहायला खुप आवडत आहे. नुकतेच दुसऱ्यांदा या मालिकेत अप्पू आणि शशांक यांचे लग्न झाले. या मालिकेतील कानिटकर कुटुंब नेहमीच अप्पूच्या पाठीशी उभे … Read more

उपेंद्र आणि वीणाची जोडी जमली!

नेमक्याच तरीही सशक्त भूमिका करणाऱ्या कलाकारांमध्ये उपेंद्र लिमये आणि वीणा जामकर ही नाव आवर्जून घेतली जातात. हे दोन चतुरस्त्र कलाकार आता ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ या मराठी चित्रपटातून जोडीच्या रूपाने ग्रामीण अंदाजात दिसणार आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’ साठी पुढाकार घेतला आहे. २८ … Read more

तमन्ना भाटियाने कावलामध्ये तिच्या अफलातून डान्स ने जिंकली प्रेक्षकांची मन !

सध्या बी टाऊन मध्ये जीची चर्चा आहे अशी अभिनेत्री तमन्ना भाटिया ! तिच्या बॅक टू बॅक अफलातून प्रोजेक्ट्स मुळे ती चर्चेत आहेत. अलीकडेच तिच्या अ‍ॅमेझॉन प्राइमवरील जी करदा आणि नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज 2 या हिंदी रिलीज अद्भुत यशा नंतर अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि याच कारण तितकच खास आहे तमिळ चित्रपट जेलर मधला … Read more

संगीतकार प्रशांत नाकतीच्या ख-या लग्नात शूट झालेलं ‘लगीन सराई’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

सध्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कित्येक प्रीवेडींग फोटोशूट करताना जोडपी बघतो. पण सुपरहिट संगीतकार प्रशांत नाकतीने स्वतःच्या लग्नात एक नाही तर तब्बल ५ गाणी बनवली आहेत. त्याच्या लग्नाचं ५ गाण्यांनी सजलेलं ‘लगीन सराई’ हे मराठी गाणं प्रदर्शित झालं आहे. मराठी आणि हिंदी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीतील असं हे पहिलंच गाणं आहे. ज्याचं चित्रीकरण ख-याखु-या लग्नात पार … Read more

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारक उभारणीसाठी दिग्पाल लांजेकर यांचा मदतीचा हात!

ऐतिहासिक चित्रपटांतून शिवकार्य रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा सर्वश्रुत आहे. केवळ चित्रपटांतूनच नव्हे तर आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आणि विचारांतून शिवकार्याचा प्रचार आणि प्रसार दिग्पाल यांनी सातत्याने केला आहे. यातून या अमूल्य ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन व्हावे हा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून … Read more

बी-टाउन मधल्या या सेलिब्रिटी मॉम ची योगा प्रशिक्षक !

गर्भधारणा हा स्त्रीच्या जीवनातील एक परिवर्तनात्मक टप्पा आहे आणि या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. गर्भधारणेदरम्यान प्रसवपूर्व योग हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे आणि तो श्वासोच्छवासाच्या तंत्रावर लक्ष केंद्रित करून शरीराला एका नव्या जन्मासाठी तयार करतो. सेलिब्रिटी योगा ट्रेनर रुपल सिद्धपुरा फारिया हिने मनोरंजन उद्योगातील मुख्य मॉम ना उत्तम मार्गदर्शन … Read more

‘अफलातून’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!

‘अफलातून’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन जीवलग मित्र एक केस कशी ‘अफलातून’ रीत्याहाताळतात  याची धमाल दाखविणारा ‘अफलातून’ हामराठी चित्रपट २१ जुलैला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. तत्पूर्वी या चित्रपटाचाधमाकेदार ट्रेलर नुकताच कलाकार, तंत्रज्ञयांच्या उपस्थितीत  दिमाखदार कार्यक्रमातप्रकाशित झाला. लेखक, दिग्दर्शकपरितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साहा … Read more

फॅशन आयकॉन उर्फी जावेद दिसली मसाबाच्या लिलाक वाईन गार्डन कुर्ता मध्ये !

हाऊस ऑफ मसाबाने डिझाईन केलेल्या मनमोहक लिलाक वाईन गार्डन कुर्तामध्ये फॅशन आयकॉन उर्फी जावेद सगळ्यांची मन जिंकून घेतली. हाऊस ऑफ मसाबाच्या नवीन कलेक्शनचा एक भाग असलेला लिलाक वाईन गार्डन कुर्ता हा ब्रँडच्या अनोखा भाग आहे. कुर्ता उच्च-गुणवत्तेच्या कच्च्या रेशमापासून बनविला गेला आहे जो एकूण लुकमध्ये मनमोहकता घेऊन येतो. पारंपारिक आणि वेस्टर्न फॅशन च्या मिलापासाठी प्रसिद्ध … Read more

आई खातेय जेलची हवा, वडील फरार! नवा गडी नवं राज्य मधील चिंगीने मालिका सोडली.

बालकलाकार साईशा भोईर ही नवा गडी नवं राज्य या मालिकेत चिंगीची भूमिका साकारत होती. आता ती या मालिकेत आपल्याला दिसणार नाही. तिने आतापर्यंत खूपच छान अभिनय केले होते. तिने ही मालिका सोडली आहे. . यामागचे कारण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी साईशाची आई पूजा भोईर यांना अटक करण्यात आली होती. तिच्या आईने जवळपास तीन कोटी … Read more

“सिंधुताई माझी आई – गोष्ट चिंधीची” 15 ऑगस्टपासून कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला!

कलर्स मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता एका महान व्यक्तिरेखेची चरित्रकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही नवी चरित्रकथा सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. मालिकेचे नाव “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” असे आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिंधुताई सपकाळ … Read more