अपारशक्ती खुराणा बिट्टू या पात्रासाठी सज्ज !

अपारशक्ती खुराना याची “ज्युबिली” यशाच्या शिखरावर आहे असून या शोमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा मिळते आहे. प्रतिभावान अभिनेता त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तिरेखा “बिट्टू” ला अत्यंत अपेक्षीत सीक्वल स्त्री 2 मध्ये पुन्हा दिसणार आहे. अपारशक्ती त्याचा प्रत्येक भूमिकेसाठी ओळखला जातो. बहुप्रतिक्षित सिक्वेलमधील कामगिरी साठी सगळेच उत्सुक आहेत. पहिल्या आठवड्यात त्याच्या चित्रणातून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर अपारशक्तीचे पुनरागमन हा … Read more

विद्या बालन ते करिश्मा तन्ना पर्यंत अनेक बॉलीवूडमधील कलाकारांनी सर्वोत्कृष्ट पत्रकारितेच्या पात्रांना जिवंत केलं.

पत्रकारितेच्या जगात उत्तम पत्रकार बनण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. अश्या अनेक प्रतिभावान कलाकारांनी त्यांच्या चित्तथरारक चतुराईने पत्रकाराच्या भूमिका उत्तम रित्या साकारल्या. ” स्कूप” मध्ये करिश्मा तन्ना : “स्कूप” या उत्कृष्ट वेब सिरीजमध्ये एक जिद्दी पत्रकार जागृती पाठकच्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकली. अभिनेत्री करिश्मा तन्ना ने जागृती ची भूमिका अनोख्या पद्धतीने साकारून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ” … Read more

अभिनेत्री राधा सागरच्या डोहाळे जेवणाचे सुंदर फोटोज!

आई कुठे काय करते, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर ही बऱ्याच दिवसांपासून खुप चर्चेत आहे. चर्चेचं कारण म्हणजे राधाची प्रेग्नसी. राधा ही लवकरच आई होणार आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या वाढदिवसादिवशी पोस्ट करून ती आई होणार असल्याचे सांगीतले होते. राधा आणि तिचा … Read more

प्रसाद ओक घेऊन येतोय,गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी! लंडनमध्ये’वडापाव’ चित्रपटाचा मुहूर्तसोहळा संपन्न!

एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला ‘वडापाव’ हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. प्रसाद ओक पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. प्रसाद दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘वडापाव’ असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे. … Read more

तेजस्विनीचा ‘अफलातून’ डॅशिंग अंदाज!

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचा बेधडक डॅशिंग अंदाज लवकरच पहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर तेजस्विनी पोलिसी गणवेश चढवत आगामी ‘अफलातून’ या मराठी चित्रपटात आलिया सावंत या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज,आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी निर्मित ‘अफलातून’ हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘अ … Read more

रिताभरी चक्रवर्ती हिने ” फटाफाटी” ५० दिवस केले साजरे !

अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती तिच्या अलीकडील चित्रपट “फटाफाटी” ने बॉक्स ऑफिसवर यशस्वीपणे ५० दिवसांचा टप्पा गाठला आहे आणि ती या साठी सगळ्यांचे आभार मानते आहे. चित्रपटाच्या उल्लेखनीय प्रवासात योगदान देणार्‍या प्रेक्षकांकडून मिळालेल्या अतुलनीय प्रेम आणि पाठिंब्याबद्दल ती तिचे मनापासून कौतुक करते. “फटाफाटी” ने आपल्या मनमोहक कथानकाने रिताभरी चक्रवर्तीच्या अपवादात्मक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रिलीज झाल्यापासून, … Read more

तमन्ना भाटिया ते दीपिका पदुकोण: मार्वल सुपरहिरोज म्हणून भारतीय अभिनेत्रींच्या AI- ने केलेल्या लूक च्या चर्चा !

MCU चित्रपटात सुपरहिरोच्या भूमिकेत असलेल्या भारतीय अभिनेत्रींबद्दल तुमचे काय मत आहे? एका AI कलाकाराने भारतीय अभिनेत्रींना प्रतिष्ठित MCU सुपरहिरो म्हणून काल्पनिक फोटो तयार केले आहेत कॅप्टन मार्वल आणि असे अनेक भूमिका असलेल्या या फोटो ने सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसतात. अश्या चार भारतीय अभिनेत्रींचा शोध घेत आहोत ज्यांच्याकडे ही खास प्रतिभा आहे यात करिष्मा … Read more

“क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” या सन मराठीवरील मालिकेत वेतोबाची भूमिका साकारणार अभिनेता उमाकांत पाटील

गेली जवळपास दोन वर्ष सन मराठी ह्या वाहिनीने नात्यांनी सजलेल्या आपल्या वेगवेगळ्या मालिकांमधून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांशी आपले नाते घट्ट केले आहे. आपल्या प्रत्येक नव्या मालिकेतून एका वेगळ्या विषयाला हात घालणारी, सन मराठी ही वाहिनी आता श्री देव वेतोबाची कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत असून “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” ही नवी कोरी मालिका १७ जुलैपासून सोमवार ते … Read more

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या लवस्टोरीला सचिन खेडेकर आहेत कारणीभूत!

अभिनेत्री रेणुका शहाणे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. हिंदी चित्रपटांबरोबर तिने मराठी चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. रेणुकाने तिच्या करियरची सुरुवात हाच सूनबाईचा भाऊ या मराठी चित्रपटातून केली होती. त्यानंतर तिने सुरभी या हिंदी शो मध्ये निवेदन केले होते. यामुळे तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर तिने हम आपके है कोन या चित्रपटामध्ये काम केले. … Read more

ब्रेकिंग बॅरियर्स सान्या मल्होत्रा ला ” ब्रेकथ्रू परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार “

अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही एक अष्टपैलुत्व असणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने यंदाचा ग्राझिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये “ब्रेकथ्रू परफॉर्मर ऑफ द इयर अवॉर्ड ” जिंकला आणि ती पुन्हा एकदा चर्चेत आली. तिचा तेजस्वी अभिनय नेहमीच प्रेक्षकांना आवडला. 2016 मध्ये दंगल या ब्लॉकबस्टर चित्रपटातून तिने पदार्पण केलं आणि सान्या ने पुढे जाऊन अनेक उत्तम चित्रपट केले. बधाई … Read more