कृतज्ञतासन्मान सोहळ्यात रंगकर्मींचा गौरव!

 रंगभूमीसाठी आयुष्य वेचणाऱ्या वयोवृद्धकलाकार-तंत्रज्ञांच्या कार्याचा आम्ही सन्मान केला आहे. सराफ कुटुंबानेकेलेली  ही मदत नसून एक ‘भेट’आहे. यामुळे या सगळ्यांना काही मदत झाली तर आम्हाला खूप आनंद होईल,अशा भावना ज्येष्ठअभिनेते अशोक सराफ यांनी ‘कृतज्ञ मी  कृतार्थ मी’या कृतज्ञता सन्मान सोहळ्यात व्यक्त केली.  या सोहळ्यात रंगभूमीवरील ज्येष्ठ  कलावंत आणि बॅकस्टेज कलाकार अशा २० जणांचासन्मानचिन्ह आणि ७५ हजार … Read more

” मी जग बदलण्याचा प्रयत्न करत राहीन” सोनू सूदने उघड केलं एक खास सत्य !

कोविड-19 महामारीच्या जेव्हा कोणाला आशा नव्हत्या तेव्हा अभिनेता सोनू सूद – एक अभिनेता, एक मानवतावादी आणि सामान्य माणसाचा खरा ‘मसिहा’ ठरला. आणि खऱ्या अर्थाने एक प्रकाशाचा किरण उदयास आला. संकटकाळात लोकांना मदत करण्याच्या त्यांच्या निस्वार्थ प्रयत्नांनी लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. एवढं असून ही सोनू नेहमीच नम्र राहतो आणि सतत समाजाची सेवा … Read more

हॉरर कॉमेडीपट ‘सुस्साट’चे लंडनमध्ये चित्रिकरण सुरु…

अमेय विनोद खोपकर एन्टरटेन्मेंट,ए बी इंटरनॅशनल, मर्ज एक्स आर स्टुडिओ आणि डीएनए पिक्चर्स घेऊन येत आहेत ‘सुस्साट’ हा एक धम्माल हॉरर कॉमेडी चित्रपट. लंडनमध्ये नुकतंच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सुपरफास्ट विनोदी भयपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव एकत्रितपणे विनोदाची आतिषबाजी करताना दिसणार आहेत. ‘सुस्साट’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट अंबर विनोद … Read more

तेजश्री प्रधानच्या प्रेमाची गोष्ट मालिकेमुळे स्टार प्रवाह वरील ही मालिका होणार बंद ?

स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. स्टार प्रवाह वरील मालिका नेहमीच trp च्या बाबतीत अव्वल स्थानावर असतात. रंग माझा वेगळा, मुरांबा, ठरलं तर मग, तुझेच मी गीत गात आहे, आई कुठे काय करते, ठिपक्यांची रांगोळी , सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिका खूपच लोकप्रिय आहेत. … Read more

तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे साकारणार मुख्य भूमिका!

अभिनेत्री तेजश्री प्रधान स्टार प्रवाह वरील मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मालिकेचे नाव प्रेमाची गोष्ट असून, 4 सप्टेंबर पासून रात्री ८:०० वा स्टार प्रवाहवर ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्रीच्या आईची भूमिका अभिनेत्री शुभांगी गोखले साकारणार असून, वडिलांची भूमिका अभिनेते योगेश केळकर साकारणार आहेत. तेजश्री सोबत राज हंचनाळे मुख्य भूमिका साकारणार आहे. … Read more

शिव ठाकरे या प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्रीला करतोय डेट ?

आपला मराठी माणूस शिव ठाकरे याने त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रोडीज, त्यांनंतर मराठी बिग बॉस , हिंदी बिग बॉस आणि आता खतरोके खिलाडी अशा शोज मधून त्याने भरपूर मेहनत करत खुप प्रसिद्धी मिळवली आहे. शिवचा खुप मोठा चाहता वर्ग बनला आहे. अमरावतीचा शिव आता घराघरांत पोहचलेला आहे. शिवचा खतरो के खिलाडी हा शो … Read more

पारंपारिक पद्धतीने भर पावसात अरुण कदम यांच्या मुलीचे मॅटर्निटी फोटोशूट …..

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून सर्वांना हसवणारे अरुण कदम लवकरच आजोबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी सुकन्या हीचे डोहाळे जेवण पार पडले होते. आता सुकन्याचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडिया वर खूपच व्हायरल होत आहेत. सुकन्याने अगदी पारंपारिक पद्धतीने साजशृंगार केला असून, नऊवारी साडी, गळ्यात डोरलं, नाकात नथ, पायात कोल्हापुरी चप्पल असा तिचा लुक आहे. सुकन्याचा … Read more

अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक झाली पायलट! पोस्ट शेअर करत म्हणाले मला अभिमान आहे………….

प्रत्येकाचं लहानपणापासून मोठं स्वप्न असतं. काही न काही बनण्याची सर्वांची ईच्छा असते. मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची मुले कला क्षेत्रात वळतात. तर काहीजण आपापल्याला आवडीनुसार वेगळे क्षेत्र निवडून त्यातचं करियर करतात. अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या अभिनयातून एक चांगलाच चाहता वर्ग निर्माण केला आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पोंक्षे पायलट झाली आहे. याची माहिती … Read more

‘मन झालं बाजिंद’ फेम अभिनेत्री ‘श्वेता खरात’चं ‘झिम्माड’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

रिमझिम पावसाच्या रंगात, निर्मळ प्रेमाचा सुगंध पसरवण्यासाठी ‘ठसका म्युझिक ॲन्ड एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत ‘झिम्माड’ हे मराठी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात ‘मन झालं बाजिंद’ फेम ‘श्वेता खरात’ने उत्कृष्ट नृत्य सादर केलं आहे.‌ श्वेता सोबत गाण्यात ज्येष्ठा पाटील ही बालकलाकार देखिल आहे. सुप्रसिद्ध गायिका ‘स्नेहा महाडीक’ हीने हे गाणं गायिले असून या गाण्याचे … Read more

प्राजक्ता आणि वीरू दोन्ही पैलवानांच्या आयुष्याची नवी सुरूवात.

सोनी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘तुजं माजं सपान’. वीरेंद्र आणि प्राजक्ता या दोन पैलवानांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका लोकांच्या मनात घर करते आहे. प्राजक्ता ही खऱ्या आयुष्यातली पैलवान असून मालिकेतही ती पैलवानाच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळते आहे.  मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची … Read more