पिंकीचा विजय असो या मालिकेत आरती मोरे साकारणार पिंकीची भूमिका! शरयू सोनवणे हिने सोडली मालिका.

स्टार प्रवाह वाहिनीवरील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात. बरेच कलाकार काही कारणास्तव मालिका मधूनच सोडतात. मालिकांमध्ये नव्या एंट्री देखील पाहायला मिळतात. पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने ही मालिका सोडली आहे. शरयूने मालिका का … Read more

वडिल मुलाच्या नात्याची गोष्ट ‘बापल्योक’ चित्रपटाचा ट्रेलर आणि गीत ट्रेंडिंगला

बाप लेकाचं नातं दिसत नाही कारण ते अबोल असतं.चित्रपटांमधून फारसं  न दिसणारं बाप लेकाचं हे नातं आगामी ‘बापल्योक’ चित्रपटाच्यामाध्यमातून समोर येणार आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी याचित्रपटाची निर्मिती केली आहे. बाप लेकाच्या नात्याचा प्रवास दाखवणारा याचित्रपटाचा मनस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरने वनमिलियन … Read more

‘स्पिरिट ऑफ फायटर’ सिद्धार्थ आनंदच्या बहुप्रतिक्षित ‘फाइटर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर येणार का ?

फायटर हा बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक असल्याचं समजतंय आणि ‘पठाण’च्या जबरदस्त यशानंतर सिद्धार्थ आनंद पुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होत. भारतीय सिनेसृष्टीतील वॉर डायरेक्टर अशी ख्याती असलेल्या या दिग्दर्शका कडून पुढील प्रोजेक्ट् काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि ते सध्या “फायटर “वर काम करत असल्याचं समजतंय. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर … Read more

तुझेच मी गीत गात आहे……… या मालिकेत होणार राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीची एंट्री!

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका चांगल्या कथानकमुळे दिवसेंदिवस गाजतेय. ही मालिका trp मध्ये नेहमीच टॉप ५ मध्ये असते. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मल्हारला स्वराज हा आपलाच मुलगा आहे, हे कधी कळेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मंजुळाच्या एंट्रीने स्वराजला एक आई देखील मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया मराठेने … Read more

“घुमर” च्या चर्चा सातासमुद्रापार पोहचल्या!

टीम घुमर सध्या जोरदार प्रमोशन करत असताना या चित्रपटाचा पहिला वहिला प्रिमियर मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला आणि या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकून स्टँडिंग ओव्हेशन मिळवल. दिग्दर्शक आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला हा मास्टर पिस सिनेमा येत्या १८ ऑगस्ट ला रिलीज होणार असून अभिषेक बच्चन , सयामी खेर अंगद बेदी यांच्या मुख्य भूमिका यात बघायला मिळणार … Read more

विशाल राठोड यांच्या ‘पायल वाजे’ या नव्या प्रेमगीतातुन मिळालीय शिवाली परबला अनोखी संधी!

अगदी शाळेपासून ते तारुण्यात येईपर्यंत अनुभवलेली प्रेमकहाणी कायमच अविस्मरणीय असते. बालिश बुद्धीला पटेल अशी काहीशी त्या प्रेमाची रचना असते. प्रेमीयुगुलांकरिता अशीच मनमोहून टाकणारी रोमँटिक प्रेमकहाणी एका नव्याकोऱ्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. पावसाळ्यातील हा रोमांचकारी अनुभव मनाला स्पर्शून जाणरा आहे. ‘पायल वाजे…’ असे बोल असणारं हे प्रेमगीत रसिकांच्या मनाचा ठाव घेतंय. अभिनेत्री शिवाली परब व … Read more

अभिनेत्री अंकिता लोखंडेला पितृशोक, वयाच्या ६८ व्या वर्षी झालं वडिलांचं निधन!

लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेला पितृशोक झाला आहे. अंकीताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं निधन १२ ऑगस्ट, शनिवारी झाले आहे. मुंबईत त्यांचे निधन झाले असून, लोखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शशिकांत लोखंडे यांच्या निधनाचे कारण अद्याप कळले नाही. आज रविवारी सकाळी ११:०० वा. ओशीवारा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंकिता लोखंडे तिच्या वडीलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर … Read more

घरची मोलकरीण, होईल का साता जन्माची सोबतीण? ‘सन मराठी’ घेऊन येत आहे नवीन मालिका कथा ‘सावली होईन सुखाची’

‘सन टीव्ही नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीने नेहमीप्रमाणे यावेळी देखील एका नाजूक विषयात हात घातला आहे. ‘सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असणारी ‘सन मराठी’ एक नवीन प्रेमाची कथा ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेच्या माध्यमातून येत्या १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता घेऊन येत आहे. प्रेमाच्या परिभाषा वेगळ्या असतात. कोणावर जीव जडला पाहिजे हे ठरवलं जात … Read more

आर बाल्कीच्या घूमरमध्ये अभिषेक बच्चन याच्या अभिनय कौशल्याची चमक !

आर बाल्कीचा आगामी चित्रपट “घूमर ” मध्ये आकर्षक कथा त्यांच्या दूरदर्शी दिग्दर्शनामुळे हा चित्रपट नक्कीच काहीतरी अनोखा असणार आहे यात शंका नाही. अभिषेक बच्चन साठी हा चित्रपट वेगळा ठरणार असून तो यात एक लक्षणीय भूमिका साकारणार असल्याचं कळतंय ही भूमिका नक्कीच त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्याचे अभिनय कौशल्य यातून बघायला मिळणार आहे. हे पात्र … Read more

राजकुमार रावच्या आगामी वेब सीरिज ची सोशल मीडिया वर जोरदार चर्चा !

राजकुमार राव हा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याने स्वत: ची ओळख संपादन केली आहे.” स्त्री 2″, “मिस्टर अँड मिसेस माही”, आणि “श्री” यासह अनेक आगामी प्रोजेक्ट् मध्ये तो झळकणार देखील आहे. ” गन्स अँड गुलाब्स” या त्याच्या आगामी वेब सीरिज ने डिजिटल विश्वात बझ्झ निर्माण केला आहे. प्रमोशन दरम्यान रावला … Read more